अपरिचित!
अस्तित्व माझे
ओळख कुणाची,
नाव माझे
दिले कुणी ?
कुठला पत्ता सांगू मी
गंतव्य माझे
मलाच अनिश्चित !
कुणास ठाऊक
कारण माझे
कुणास ठाऊक
स्वप्न सारे
पहिले कुणी
माझ्या साठी
अपेक्षा पूर्ती
कुणास कुणाची,
असंख्य वेढे
घेतले कुणी
वडास त्या
अपरिचित मी !
💬 प्रतिसाद
(6)
प
पालीचा खंडोबा १
Mon, 12/07/2015 - 11:30
नवीन
वा वा
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Tue, 12/08/2015 - 07:34
नवीन
वाह सुंदर.
अपरीचीत सुंदरतेला दिलेली दाद तरी कोणत्या पत्यावर जाणार?
अपरीचीत,अज्ञात,निनावी,अनिष्चित,कुणास ठाऊक...
- Log in or register to post comments
न
निनाव
Tue, 12/08/2015 - 08:23
नवीन
Thanks Sir.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/08/2015 - 08:23
नवीन
आयडी पण निनांव!!
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Tue, 12/08/2015 - 09:40
नवीन
....
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 12/08/2015 - 10:14
नवीन
आवडली !
- Log in or register to post comments