Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दूर तू दूर मी

म — माहीराज, Mon, 12/07/2015 - 16:51
दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।

प्रतिक्रिया द्या
1857 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
सनईचौघडा Mon, 12/07/2015 - 17:34 नवीन
आवड्ली. हुSSश दोन अवघड कवितांनंतर अशी सोपी कवीता हवीच होती.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/07/2015 - 18:16 नवीन
आज हा आयडी वाट्टे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
ए
एक एकटा एकटाच Mon, 12/07/2015 - 17:52 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/07/2015 - 18:37 नवीन
छान
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Mon, 12/07/2015 - 19:11 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
माहीराज Tue, 12/08/2015 - 17:18 नवीन
धन्यवाद ...आपल्या प्रोत्साहनामुळे खूप प्रेरणा मिळते. ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा