धुम्रपान , चित्रपट्जगत आणि सरकार : एक समाजविग्घातक दाम्भि़क्पणा
"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत".
ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे.
कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .
वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता
आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की.
यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापर्तात्त पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला .
आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत
व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही.
धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउद्यात.
अवांतर:
१. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा
२. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.
💬 प्रतिसाद
(94)
प
प्रसाद१९७१
Tue, 12/08/2015 - 10:31
नवीन
ही तुमची वैयक्तीक मते आहेत. मला असे काही वाटत नाही.
ह्याला काही आधार नाही. कमीतकमी धुम्रपानाचे व्यसन ( अगदी दिवसाला २ ते ४० सिग्रेटी ओढणे ) गेल्या २० वर्षात प्रचंड कमी झाले आहे. खरे तर हल्ली सिग्रेट ओढणारा माणुस फारच कमी दिसतो.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/08/2015 - 12:05
नवीन
कुठे राहता आपण शेट?
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 12/08/2015 - 12:51
नवीन
मी नव्वद च्या दशकाशी तुलना करुन म्हणतोय.
सिग्रेट ला नविन पीढी सुद्धा नाक मुरडते.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Tue, 12/08/2015 - 11:03
नवीन
१००% सहमत.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 12/08/2015 - 11:24
नवीन
सहमत आहे पण मला वाटतं खरं तर सध्याच्या चित्रपटांमधून धूम्रपान कमी दाखवतात.
दाखविले तरी त्याला निदान ग्लोरिफाय करत नाहीत.
आतापेक्षा पुर्वी सत्तर, ऐंशी च्या दशकात किंवा त्याच्याही आधी हीरोची कूल किंवा आय डोण्ट गिव अ डॅम वृत्ती दाखवायला उगाचच त्याला धूम्रपान करतांना दाखवायचे..हर फ़िक्र को धुए मे उड़ाता चला गया...वग़ैरे
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/08/2015 - 11:47
नवीन
हिलेरियस लॉजिक सर.
असं नसतं. पिक्चरमधे दिसत नाही; मग आपण पण ओढायला नको, असं कुणीही म्हणत नाही. ढळढळीत अक्षरात वैधानिक इशारा असूनही ओढणारे ओढतातच. आपली परकी बोंबलून सांगत असली नको ओढूस तरी ओढतातच. स्वतःलाही माहित असतं, की याने काय होतं, तरी ओढतातच. सिगारेट ओढल्यामुळे कॅन्सर झाला आणि मेला अशी अनेक उदाहरणं ऐकून बघूनही ओढणारे ओढतातच. कल्ला काय? तुमचं उदाहरण बिरबलाची खिचडीही न म्हणता यावं इतकं लांबचं आहे.
मी धूम्रपानाचं समर्थन मुळीच करत नाही पण आतून तो चटका आला की आणि कीच सिगारेट ओढणारा माणूस ती ओढणं बंद करतो अन्यथा नाही या ठाम मताचा मी आहे.
आणखी एक गोष्ट; 'मी आता कमी केलीय सिगारेट' हे जगातल्या सर्वात मोठ्या असत्यांपैकी एक असत्य असतं.
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Tue, 12/08/2015 - 11:57
नवीन
मी पुण्याचाच
मुम्बैत पण कामनिमित्त जातो.
तुम्हा सर्वान्च्या प्रतिक्रियान्बद्दल धन्यवाद.
प्रतिक्रिया अगदी मनापासुन दिल्या आहेत.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/08/2015 - 12:01
नवीन
तुम्हाला नै राव; प्रसाद यांना विचारलं. त्यांना आजकाल धूम्रपान करणारे लोक कमी दिसतात म्हणाले ना ते...म्हटलं कुठलं आहे ब्वा हे चित्र?
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Tue, 12/08/2015 - 12:06
नवीन
चित्रपटात धुम्रपान दाखवणे हा जाहिरातिचाच भाग आहे यात दुमत नसावे.
अन्यथा साफ कोसळलेल्या महागड्या चित्रपटाचे निर्माते पुनःपुन्हा चित्रपट निर्मिती कसे करतील ?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/08/2015 - 12:12
नवीन
नाही वाटत तसं. जाहिरात करायला ते ब्रँड कुठे दाखवतात?
चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण म्हणता येईल फार तर फार
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/08/2015 - 12:15
नवीन
ह्या सगळ्याला कंटाळूनच मी आजकाल फक्त आणि फक्त Jenna Jameson, Kayden Kross, Tera Patrick, Jesse Jane ह्यांचेच चित्रपट पाहतो.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 12/08/2015 - 12:36
नवीन
सद्ध्या जेना आणि टेरा बाईंना काम मिळेनासं झालंय. जे हाय ते कैक वर्ष पुराणं. तुमचं वय झाल्याचाच हा पुरावा आहे.
आज काल निकोल बाई, अलेटा बाई, आयव्ही बाई जोशात हायती.
जुनं ते सोनं असलं तरी नव्यालाही एक संधी द्या. आमच्या वेळी हे असं नव्हतं... असं म्हणणार नाही तुम्ही.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/08/2015 - 12:39
नवीन
पसंद अपनी अपनी.
आम्हाला आजकालचे कचकड्याचे सौंदर्य आवडत नाही.
सिलिकॉन व्हॅली इ. इ.
त्यांचेही अध्ये मध्ये दर्शन घेत असतोच बरे आम्ही.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 12/08/2015 - 12:44
नवीन
प्लॅस्टीकी हावभावांपेक्षा मनातून येणारा खरा अभिनयच भावतो. त्यामुळे आम्ही अजूनही लिजा बाई, जुलीया बाई, कारमेन बाई, फिनिक्स बाई, इत्यादि प्रभुतींच्या काही अप्रतीम कामगिर्या डोळ्यात आणि सिडीवर साठवून ठेवलेल्या आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 13:23
नवीन
कोनाड्यात यावर बरेच डिस्कशन करता आले असते, पण असोच्च..... =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 12/08/2015 - 13:45
नवीन
हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ/प्यारे१ आम्च्यापैकी कोणी लिहिले अस्ते तर कोणाच्या कश्या प्रतिक्रिया आल्या अस्त्या याचा विचार कर्तोय
- Log in or register to post comments
P
pacificready
Tue, 12/08/2015 - 13:52
नवीन
मिपाविग्घातक दाम्भिकपणा
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 19:54
नवीन
प्रतिक्रिया कसल्या येणार कप्पाळ? फारतर "धाग्यावर महिलांनी बहिष्कार का घातला ते कळलं असेलच" छाप बद्धकोष्ठी कमेंटी करतील, बाकीच्या कोनाड्यात असतील.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 12/08/2015 - 20:04
नवीन
टक्या लेका ते बॅट्या प्यार्या गिर्जा लै पोहोचलेले हैत. सगळं करुन हेपण करतेत.
तू दुसरं काय कर्तो ? उगीच गर्दीत टांगा आपलापण.?
तसा तू लाडका वगैरे कैतरी हाये म्हणं ना?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 12/09/2015 - 07:34
नवीन
म्हणजे बाकी सग्ळे करत असू तर असे करायचा परवाना मिळतो??? :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 13:22
नवीन
निकोलबाई अभिनयात जाम मार खातात. भले सौंदर्य असले तरी काय फायदा नाय.
सौंदर्यही आहे अन अभिनयही आहे असे एक उत्तम उदा. म्ह. फाये रेगन.
बाकी अलेटाबाईंसोबत झफिराबाईदेखील जोरात आहेत.
पण टेराबाई, जेनाबाई आणि लिसाबाई व जूलियाबाई यांना तोड नाही याबद्दल अनेकवेळा सहमत.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 12/08/2015 - 15:08
नवीन
बर्यापैकी अभिनय आणि नैसर्गीक सौंदर्य असं असलेल्या टोरी बाई, अॅलेक्सीस बाई आणि मेडलीन बाईंना आपण कसे काय बुवा विसरलो? गेलाबाजार केंड्रा बाई, ईव्हा बाई सुद्धा आहेतच की. असो.
जुन्या काळच्या अभिनेत्रींची सर नव्या दमाच्या अभिनेत्रींना नाही हा जागतीक सिद्धांत असावा काय असा प्रश्न आम्हांस सद्ध्या पडलेला आहे.
- Log in or register to post comments
P
pacificready
Tue, 12/08/2015 - 15:15
नवीन
आपण नक्की कशाबद्दल बोला आहात गुंठामन्त्री?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/08/2015 - 15:25
नवीन
झफिराबैंचे रेकोर्ड सध्या खराब दिसते आहे :-
hit rankings:
World #1628
Europe #435
Hungary #63
बाकी अलेटाबै म्हणजे.... शब्दच खुंटले.
अदिभौशी बहुमताने सहमत. 'मिळाल्या पैशायेवढा इमान' ह्या घातक तत्त्वाने अनेक उद्योगांना विळखा घातला आहे. जुनी कामावरची निष्ठा आता दिसत नाही. आजही अध्ये मध्ये व्हिंटेजचे पान उघडण्याचा मोह होणे ह्याला दुर्दैव म्हणावे काय?
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 12/08/2015 - 15:48
नवीन
आजकाल पैशाइतके काम ही घातक मनोवॄत्ती सर्वच क्षेत्रांत बळावली आहे. अन्यथा कसलाही आगा पिछा नसलेल्या कथानकांचे चित्रपट झालेच नसते. नाही म्हणायला काही जणांनी टाईम ट्रॅवल, जुन्या काळचे संदर्भ, ऑफिसमधले नाट्य, कॉलेजमधील युवकांचे भावविश्व, शेजार्यांशी आपुलकीचे संबंध, अत्यादि घटना वापरून किल्ला लढवत ठेवला आहे. त्यांच्यावरच आमची भीस्त.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/08/2015 - 15:57
नवीन
अर्थात प्लंबर हा महत्त्वाचा संदर्भ आपण कसे काय विसरलात? गेला बाजार पिझ्झा डिलेव्हरी बॉय?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 20:00
नवीन
खट्याळ आम्रविका ही एक धमाल मालिका आहे याबद्दल कुणाचेच दुमत नसावे.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 07:19
नवीन
खट्याळपणाच्या सर्वच आवॄत्त्या आम्हास आवडतात. मध्यंतरी आम्ही 'बायको जाता माहेरी...' हे शीर्षकगीत असलेली एक मालिका पाहिली होती. मस्त होती.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 07:23
नवीन
त्यात कोणकोण होते ही मौलिक माहिती दिल्यास आभारी राहीन.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 11:21
नवीन
बायकोवर सर्वस्वी अवलंबून असलेला ऐदोबा नवरा आणि बायको घरी नसली की होणारी त्याची अवस्था हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला आवडेल असा गोष्टीचा साचा आहे.
त्यातल्या विविध भागांत निकोल बाई, जेडन बाई, ऑड्रे बाई, ब्रँडी बाई, ब्लॅक बाई, वेनेसा बाई इत्यादि अनेक विभुतींना कामं केली आहेत.
- Log in or register to post comments
P
pacificready
Wed, 12/09/2015 - 11:25
नवीन
काय तो अभ्या..स काय तो अब्ब्यास!
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 11:33
नवीन
उच्च शिक्षणासाठी आम्ही हाम्रिकेतील ब्रेझर्स युनिवर्सिटीमधे प्रवेश घेत आहोत अशी घोषणा करताच वडिलांनी पेकाटात लाथ घातली होती.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 12/09/2015 - 11:34
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 11:38
नवीन
हायला, म्हणजे मागील पिढीतही ब्रेझर्स फेमस आहे तर?????
बाकी, आपल्या कडच्या संस्कारी सीर्यलींमधले काही नॉर्मल सीन्सचे फटू काढून त्यांत फक्त ब्रेझर्सचा लोगो टाकल्यावर जे दिसतात, बाप रे बाप =)) फेबुवर पाहिले होते त्यांपैकी काही. =))
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 12:10
नवीन
मागची पिढी कसली घेऊन बसलात, मागच्या महिन्यातली गोष्ट आहे ही :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 14:20
नवीन
=))
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 12/09/2015 - 12:58
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 11:26
नवीन
हाण्ण्ण्ण्ण तेजायला. एकच नंबर!!!!!!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 12/09/2015 - 11:34
नवीन
धागा वाखू म्हणून साठवल्या गेला आहे...अता आदिजोशीकडे पोर्टेबल ड्राईव्ह घेउन जायला हवे
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 12/09/2015 - 11:45
नवीन
Jenna Jameson, Kayden Kross, Tera Patrick, Jesse Jane यातील कोणालाही नावाने ओळखत नसल्याने गुगल करुन सर्वांना डोळे भरून पाहून घेतले. त्यातल्या त्यात शेवटच्या दोघी अंगभूत गुणांमुळे भावल्या.
बाकी चालूद्या
- Log in or register to post comments
P
pacificready
Wed, 12/09/2015 - 11:47
नवीन
टका मोड
कधीतरी चेहरा पण पाहात जा
टका मोड ऑफ
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 12/09/2015 - 11:52
नवीन
अहो चेहराच बघून बोललो!!
बघा, आता नको ते मनात भरवलंत, आता परत गूगल करणे आले...जाउदे नकोच...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 19:59
नवीन
झाफिराबाईंचे रेकॉर्ड खराब असेल पण आमच्या आवडत्यांपैकी एक आहेत हो. :)
अलेटाबाई आम्हांस तितक्या आवडत नाहीत पण एखाददुसर्या चित्रपटात अंमळ छाप पाडून गेल्या.
दुर्दैव असे म्हणणार नाही. आजदेखील फाये रेगनबाईंसारख्या ताकदीच्या अभिनेत्री असताना सर्वच काही नष्ट झालेय असे म्हणवत नाही.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 07:18
नवीन
अलेटाबाई आम्हांस तितक्या आवडत नाहीत पण एखाददुसर्या चित्रपटात अंमळ छाप पाडून गेल्या.
असे असेल तर हाय कंबख्त तूने पी ही नहीं असं म्हणण्याचा मोह आवरत नाही. कधी भेटलो तर ह्या विषयावर अधीक चर्चा करूच.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 07:21
नवीन
साला, याकरिता तरी कोनाडा पाहिजेच.
तदुपरि- निकोलबाईंचा एक नवा चित्रपट आलाय त्यात त्या अंमळ वेगळ्या भूमिकेत आहेत. रोचक प्रकरण आहे.
- Log in or register to post comments
P
pacificready
Wed, 12/09/2015 - 07:53
नवीन
आता यासाठी कशाला कोनाडा? सुरु आहे ना मेन बोर्डावर? बाकी कंपूच्या 'याचसाठी कोनाडा हवा' वगैरे आक्षेपाना म्हणून पुष्टी मिळते हे वेगळंच. वाचणारे वाचतातच की. वाचायचं नसेल त्यांना कडेकडेने जायचे स्वातंत्र्य आहे. असावं.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 09:48
नवीन
मी म्हणालो, कोनाडा का पाहिजे त्याचे हेही एक कारण आहे. त्याचा 'याचसाठी कोनाडा हवा' वगैरे विपर्यास करणारांना एकच म्हण लागू पडते, चोराच्या मनात पोलीसस्टेशन. =))
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 12/09/2015 - 09:49
नवीन
उगाच येण्याआधी कोनाड्याला बदनाम करू नका. कोपच्यात घेण्यात येइल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 12/09/2015 - 10:00
नवीन
अगदी असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 12/09/2015 - 10:03
नवीन
असे कोपच्यात घेण्यासाठी एक सेपेरेट कोनाडा करुयात काय?
आपल्याकडे आडदांडांची जरा जास्तच भरती झालीय यंदा.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »