Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थांग या आयुष्याचा

क — कविता१९७८, Tue, 12/08/2015 - 10:26
थांग या आयुष्याचा शोधते आहे नशीबाचे कोडे सोडवते आहे पालवतात आशा आणि गळतातही तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन जीवनाची आस बांधते आहे आपलेच करतात आपल्याला घायाळ सत्याला सामोरे जाते आहे सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून कालांतराने हळुहळु गळून गेली रोज नवनवीन मैत्र जोडून नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे

प्रतिक्रिया द्या
3278 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 12:35 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 12/08/2015 - 13:33 नवीन
Chhan...
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 12/08/2015 - 15:17 नवीन
सुरेख! आशावादि सुर आवडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/08/2015 - 15:27 नवीन
सुरेख! खूप सकारात्मक!!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 12/08/2015 - 16:03 नवीन
आवड्ली!!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 12/08/2015 - 17:03 नवीन
खूपच सकारात्मक !
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 12/09/2015 - 07:00 नवीन
हेच बोलतो...संजीवनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
विलासराव Fri, 12/11/2015 - 02:25 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रेवती Tue, 12/08/2015 - 17:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 12/09/2015 - 06:34 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 12/09/2015 - 07:05 नवीन
छान ग.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 12/09/2015 - 07:17 नवीन
सकारात्मक कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/10/2015 - 17:19 नवीन
छान... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/10/2015 - 17:29 नवीन
वाह दमदार आहे....... आवडली
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/10/2015 - 17:46 नवीन
छान आहे कविता.आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 18:18 नवीन
छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा