माह्या मायेचं कारटं
माह्या मायेचं कारटं
जाई खळ्यात मळ्यात
गाऊनी अभंग
खेळी शेणात शेणात
माह्या मायेचं कारटं
चाले हसत रुसत
भाळूनी चंद्राला
शोधी आभाळ आभाळ
माह्या मायेचं कारटं
सुटे ऊन्हात रानात
शोधीत पाण्याला
होई छप्पर छप्पर
माह्या मायेचं कारटं
निजे सुखात दु:खात
होऊनी भाकरी
जाई थापत थापत
💬 प्रतिसाद
(16)
प
पालीचा खंडोबा १
Tue, 12/08/2015 - 17:40
नवीन
वा वा फिदा झाहलो
- Log in or register to post comments
न
निनाव
Tue, 12/08/2015 - 20:45
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 12/08/2015 - 19:38
नवीन
माऊली. आज मिपा झाली पंढरी तुमच्या चंद्रभागेने. अशीच वाहू दे.
नमस्कार घ्या देवा.
- Log in or register to post comments
म
मितान
Wed, 12/09/2015 - 02:45
नवीन
सुरेख !
फार गोड कविता !!!!
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Wed, 12/09/2015 - 06:28
नवीन
+१
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 12/09/2015 - 06:42
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 12/09/2015 - 06:44
नवीन
सुंदर कविता!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/09/2015 - 06:45
नवीन
उत्तम
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 12/09/2015 - 06:52
नवीन
_/|\_
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/09/2015 - 11:36
नवीन
क्या बात है भाऊ....!!!!!!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 12/09/2015 - 12:30
नवीन
बहिणाबाईञ्च्या वळणाने जाणारी कविता!
छानच! आवडली!
Sandy
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 11:57
नवीन
+111
- Log in or register to post comments
अ
अमितसांगली
Sat, 12/12/2015 - 05:43
नवीन
सुंदर...
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 12/12/2015 - 05:55
नवीन
होई छप्पर छप्पर ऐवजी होई सपार सपार असा बदल केला तर अजून ठसेल असे वाटले. (सपार = गोठ्याच्या गवत, काठ्या, वैरण इत्यादी वापरून बनवलेल्या छप्पराला ग्रामीण भाषेत सपार असे म्हणतात.)
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 12/12/2015 - 06:14
नवीन
छान कविता.आवडली.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 12/12/2015 - 06:17
नवीन
जिंकलंत तुम्ही आम्हाला..
- Log in or register to post comments