संभाजीराजांच्या मुक्ततेसाठी एकही प्रयत्न ????
मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय,
संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?
नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे || नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४|| संपूर्ण काव्य इथे आहे
अवांतर (नसलेले) : बाकी सध्या कुठली शांती करताय इथे मिपावर काही शांती करायचीय वेळ काढणे..