Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्याच श्वासांनी

म — मयुरMK, Mon, 12/14/2015 - 12:35
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी - जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे? आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी मलाच मारायचे योजिले या सार्‍यांनी सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी

प्रतिक्रिया द्या
2109 वाचन

💬 प्रतिसाद (10)
क
कविता१९७८ Mon, 12/14/2015 - 12:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/15/2015 - 19:00 नवीन
खुप छान....
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 12/15/2015 - 19:13 नवीन
फारच आशयगर्भ कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/15/2015 - 19:41 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Wed, 12/16/2015 - 05:44 नवीन
_/\_ धन्यवाद सर्वाना
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Tue, 12/29/2015 - 15:13 नवीन
सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/29/2015 - 15:19 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Wed, 12/30/2015 - 07:55 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/31/2015 - 02:31 नवीन
केवळ अप्रतिम ! यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी वाह्ह वाह्ह... तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी क्या बात है...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }
  • Log in or register to post comments
म
मयुरMK गुरुवार, 12/31/2015 - 06:43 नवीन
तुमच्या ''स्वाक्षरी'' खूप माहिती देऊन जातात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा