Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नदितिरी

म — मयुरMK, Sat, 12/19/2015 - 08:34
माझिया मनासी कधी तरी वाटते फिरावे नदितिरी || हळूच घेउन हाती हिरव्या गवताची कुरवाळावी पाती || नाजुक.... गुजगोष्टी सांगाव्यात तयाशी भेटून त्याना लोटले दिस आज किती तरी - || सांगावे नाते जलदाचे नदीच्या संथ जळाशी संबध ऐलतीराचा आणि पैलतीराशी तसाच सरितेचा सांगावा सागराशी जन्म गिरिकुंदरमाहेरी सार्थक अर्णवी पद सासरी || वाटते मना परोपरी नित्य फिरावे नदितिरी ||

प्रतिक्रिया द्या
1729 वाचन

💬 प्रतिसाद (7)
आ
आनंद कांबीकर Sat, 12/19/2015 - 08:44 नवीन
मस्त हे
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 12/19/2015 - 09:20 नवीन
एक नं.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/19/2015 - 10:36 नवीन
वा..... छान आहे!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/19/2015 - 10:54 नवीन
मस्तच! आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sat, 12/19/2015 - 11:25 नवीन
धन्यवाद सर्वांचे
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 12/19/2015 - 12:01 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
म
माहीराज Tue, 12/29/2015 - 17:32 नवीन
फारच छान. ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा