Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोवळं वय

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 12/19/2015 - 16:09
प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते.. . फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात रंगण्याच कोवळं वय होते ते.. . पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते.. कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो.. . भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस.. “My bounty is as boundless as the sea, My love as deep; the more I give to thee, The more I have, for both are infinite.” . त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो. . नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि जमले...खुप वर्षे झालीत ह्या गोष्टिला.. ते नाटक..टाळ्यांचा कडकडाट..तुझे व्याकुळ संवाद... यातुन आजहि बाहेर पडणे शक्य होत नाहि... . काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...

प्रतिक्रिया द्या
739 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा