Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्टार वार्स!

D
DEADPOOL
Sat, 12/19/2015 - 18:25
🗣 13 प्रतिसाद
गेल्या महिन्यात चित्रपट कोणता पहावा याविषयी माझ्या मित्रमंडळीमध्ये महायुद्ध झाले! पक्ष होते बाजीराव मस्तानी व दिलवाले! या वादाचे निवारण शेवटी तहात होऊन आधी बाजीराव मस्तानी व नंतर दिलवाले बघायचा असे ठरले. मी मात्र तटस्थ राष्ट्रांप्रमाणे या युद्धात सहभागी झालो नाही! कारण या दोन चित्रपटांपेक्षा माझ्याकडे वेगळा ऑप्शन होता! २०० मिलियन डॉलर्सचा स्टार वार्स सेवेन! १९७७ साली आलेल्या स्टार वार्स एपिसोड चार ने जगात हलकल्लोळ माजवला! ११ मिलियन डॉलर बजेट, आणि कमाई किती? ७०० मिलियन डॉलर! यानंतर आलेल्या दोन्ही एपिसोडने असाच हलकल्लोळ माजवला. ८३ साली याचा शेवटचा भाग आला. मात्र चाहते अत्यंत आतुरतेने पुढच्या भागांची वाट बघत होते. ९९ साली पुन्हा स्टार वार्स आला! आणि यावेळीसुद्धा रेकोर्डब्रेक कामगिरी केली! चित्रपटांच्या जगात सर्वात गाजलेली मालिका म्हणून या चित्रपटांचा उल्लेख होतो. यातील पात्रांची अदाकारी जगाला वेड लावणारी ठरली. मंडळी एकदातरी HAN SOLO LUKE SKYWALKER LEIA ORGANA आणि DARTH VADER बघा! आणि नाताळाच्या सुटीत STAR WARS THE FORCE AWAKENS बघा! May the force with you!!!!!!
वर्गीकरण
चित्रपट

प्रतिक्रिया द्या
2495 वाचन

💬 प्रतिसाद (13)
D
DEADPOOL Sat, 12/19/2015 - 18:27 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Star_Wars
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/19/2015 - 18:48 नवीन
स्पेक्टर बघायचा राहिलाच. हा नक्कीच बघणार. एम्पायर स्ट्राइक्स ब्याक आणि रिवेंज ऑफ़ द सिथ हे दोन सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटले मालिकेतील.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 12/20/2015 - 02:35 नवीन
मला तर सगळेच आवडले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 12/20/2015 - 04:39 नवीन
वाचलात. स्पेक्ट्रे आत्यंतिक बोर होता. बाकी एम्पायर स्ट्राईक्स ब्याक & रिव्हेंज माझेही आवडते! मला रिव्हेंजमध्ये पाल्पटाइनचे अनाकीनला डार्क साईडला ओढण्याचे प्रयत्न जबरी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 12/20/2015 - 04:57 नवीन
त्यातली योडा आणि पाल्प्टाईनची फाईट लै जबरी. सिनेमात नतालिया पोर्टमन आत्यंतिक सुंदर दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 12/20/2015 - 16:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
D
DEADPOOL Sun, 12/20/2015 - 10:41 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
व
वगिश Sun, 12/20/2015 - 01:38 नवीन
मे द फोर्स विथ अस .
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/20/2015 - 04:26 नवीन
अरे 'बी' वापरा की मध्ये! :-)
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 12/20/2015 - 05:10 नवीन
दगडी चेहरयाचा हीरो. शॉन कॉनरी पुष्कळ उजवा होता.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/20/2015 - 05:52 नवीन
अ गुड डायनासॉर एक चांगला ऑप्शन आहे.. जास्त डोक्याला शॉट नाय....... लहान मुलांना घेउन जायच असे पिच्चर पहायला मग परत येताना अश्या अनिमेटेड पिच्चर पेक्षा ही भन्नाट आईडिया त्यांच्या डोक्यात तयार होतात. मग त्या ऐकायला मज्जा येते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 12/20/2015 - 05:56 नवीन
May the Force be with you!! :)
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 12/20/2015 - 14:29 नवीन
आता बरोबर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा