Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता कुणाची? - एक जोड - बेजोड प्रयोग

न — निनाव, Mon, 12/21/2015 - 16:06
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी. कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून. हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी. विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :) कविता कुणाची कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून अमृत स्वरूपात आलेली ती कविता कुणाची? त्या कवीची ? कि त्या बोरू ची ? कि असेल ती त्या कागदाची ? कि त्या वेड्या कला प्रेमीची जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो प्रेम करतो - निरागस - स्वैर कविता कुणाची ?

प्रतिक्रिया द्या
2050 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मयुरMK Mon, 12/21/2015 - 16:11 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/21/2015 - 16:12 नवीन
तुमची ही कविता माझ्या नावावर प्रसिद्ध केली आणि जनतेला ती आवडून मला साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यावर लताबाईंनी, आशादिदींनी गाणे बिणे गाऊन मला तहहयात रॉयल्टी मिळायला लागली तर तुम्हाला आक्षेप नसावा. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 12/21/2015 - 16:23 नवीन
:) नक्किच सर. हा सम्मान मिपा चा आणिक मि.पा करांचा असेल असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/22/2015 - 06:41 नवीन
कविता आहे लाडांची कविता आहे कृष्णमूर्तींची कविता आहे शेजारच्या गोडबोले काकांची सुध्दा (कविताप्रेमी) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 12/22/2015 - 07:46 नवीन
कविता माझी! विषय संपला! :) Sandy
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/22/2015 - 12:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 12/22/2015 - 13:19 नवीन
कविता बेदाणे आमच्या वर्गात होती... बाकी करून कहाणी होती.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 12/22/2015 - 14:47 नवीन
कोण कविता ? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा