प्रेम तुझे हे बरसणारे
प्रेम तुझे हे बरसणारे
पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही
तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास
तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा
तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास
तुझ्याच आठवणींची मनात रास
असता जवळ तु हरपतसे भान
दुर जाताच हे जीवन माळरान
तुझ्यात रमले आणि विरघळले
जशी विरघळावी दुधात साखर
आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रचेतस
गुरुवार, 12/24/2015 - 04:38
नवीन
???
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 12/24/2015 - 06:16
नवीन
पण जरा छंदबद्ध असायला हवी होती!
छंदबद्धच म्हणतात ना?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/24/2015 - 07:02
नवीन
यमक, छंद, मात्रा, वृत्त, मीटर बीटर असे कै नसते.
.
.
आली लहर केला कहर, हेच कवितेचे सत्व असते
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 12/24/2015 - 07:24
नवीन
अभ्याशेठ सॉरी हं!
माहितीच नव्हतं मला!
- Log in or register to post comments