"कांदे पोहे"
"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नाकारलेल्या मुलीची जेव्हा काही वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळख करून देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात..
आनंद..
सूड..
अनुकंपा?
💬 प्रतिसाद
(12)
प
प्रचेतस
Fri, 12/25/2015 - 01:26
नवीन
परत परत तीच जिलबी.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Fri, 12/25/2015 - 01:31
नवीन
लेख वाचून मनात आलेल्या भावना - कीव!
- (धागाकर्त्याविषयी अनुकंपा असलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 12/25/2015 - 02:49
नवीन
धागा चुकुन पोस्ट झाला आहे या समुहावर....
क्षमस्व
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 12/25/2015 - 03:17
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 12/25/2015 - 14:34
नवीन
काहीही हं अकु!! चुकून कसा पोस्ट होईल धागा? मिपा उघडावं तर लागतं.लेखन करा लागतं.प्रकाशित करा लागतं.मगच लेख या समूहावर पोस्ट होतो ना ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 12/25/2015 - 20:23
नवीन
आज दुसरी भेटली असेल कोण्या लग्नात...!!! ;-)
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 12/26/2015 - 04:38
नवीन
म्हणजे लग्नसराई संपेपर्यंत अशे आरोळी एकोळी धागे येणार ??????
काय होणार नियोजीत मिपाकर वर-वधूंचे ते (राम-रहीम-जीझस)* जाणे !!!!
प्र मात्र नाखु.
(राम-रहीम-जीझस)* असे म्हणणे मिपा हे सर्वधर्मसमभाव असल्याचे द्योतक आहे. अन्यथा धागा अपहरण होऊ शकते.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 12/25/2015 - 19:08
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 12/25/2015 - 20:40
नवीन
काहितरी खमंग म्हणून उघडला धागा तर ...
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 06/20/2016 - 14:10
नवीन
ह्याच्या उलटा पण होऊ शकते
- Log in or register to post comments
ग
गणेश उमाजी पाजवे
Mon, 06/20/2016 - 14:13
नवीन
किती आशेने धागा उघडला होता...पुरते निराश केलेत ब्वा :(पावसाळ्यात गरम गरम कांद्या पोह्यांच्या निमित्ताने आलो आणि ताटात पडली जिलबी :P
- Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे
Mon, 06/20/2016 - 14:35
नवीन
कुठल्याही कार्यक्रमामध्ये मला अजून अशी मुलगी गाठ पडली नाही
आणि पडली तरी नवर्याची ओळख करून दिली नाही
- Log in or register to post comments