Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्तित्व

म — मयुरMK, Fri, 12/25/2015 - 09:05
. अस्तितत्वता नसते जिथे या जगाची दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती रम्य निर्मळशा सरिते काठी शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई निर्झराचे वाही चम् -चम् पाणी गाई खळखळ मंजूळ गाणी धुंद धावतो पवनही रानोरानी शीळ मधुर वाजवीत पानोपानी किलबील-किलबील करोनिया नाद रानपाखरे मना घालिती साद राहत नाही मग मजला भान अल्लड वासरपरि मन धावे बेभान पाण्याचा खळखळाट .... वार्याचा थयथयाट ... पाखरांचा चिवचिवाट... जिथे, तिथेच असते रूजत माझे चिरंजीव - अस्तित्व .

प्रतिक्रिया द्या
3082 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ए
एक एकटा एकटाच Fri, 12/25/2015 - 09:10 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 12/25/2015 - 10:28 नवीन
mast! photo konacha aahe?
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 12/25/2015 - 10:33 नवीन
माझाच आहे फोटो
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 12/25/2015 - 10:36 नवीन
धन्यवाद एक एकटा , जव्हेरगंज
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 12/25/2015 - 11:26 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/25/2015 - 12:21 नवीन
थोडा चचा ,थोडा लीला धर! ;)
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 12/25/2015 - 13:00 नवीन
चचा म्हणजे हो
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 12/25/2015 - 13:24 नवीन
इथे होते एक महाकवि. आमचे भास अन आमचे भारवि . नाव त्याचे चतुर चाणक्य प्रत्येक कविता त्याची अशक्य . म्हणती त्यास प्रेमाने सारे चच्या जणू वनडेमधला आपला सच्या . जाचास कंटाळून त्याने नाव घेतले लीलाधर नवा मंत्र शिकविला आम्हा साय लीला धर . अता येते दाटून अठवण बुवाच्या त्या भावाची त्याच्या सुलभ कवितांची अन बदललेल्या नावाची. . (यमक जुळलेले आहे. कुठलाही फाऊल चलणार नै)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
प
प्रचेतस Fri, 12/25/2015 - 14:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Fri, 12/25/2015 - 14:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जव्हेरगंज Fri, 12/25/2015 - 14:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ए
एक एकटा एकटाच Fri, 12/25/2015 - 15:40 नवीन
वाह अभ्या राव मस्त !!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/25/2015 - 16:06 नवीन
@म्हणती त्यास प्रेमाने सारे चच्या जणू वनडेमधला आपला सच्या --- Image removed. दू दू दू ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मयुरMK Fri, 12/25/2015 - 13:09 नवीन
धन्यवाद प्र. बद्दल
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 12/25/2015 - 16:17 नवीन
:) यमक जुळायलाच पाहिजे आस नाही
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा