Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लानपन

ऊ — ऊध्दव गावंडे, Sun, 12/27/2015 - 18:07
तुह्य माह्य लानपनं कसं गेलं मजाकीनं येते यादं घळी घळी नाई भुललो आजुनं धुर्या वरच्या बोरीले जातं व्हतो संगमंग रखवाली पाह्यताचं कशी आंगाले बिलंगं माहा अक्षर खराबं मारे मास्तरं म्हनूनं रमे तुह्यं मनं कसं तेचं अक्षर पाहूनं? जत्री जायाचा जीवाले बाई हरीक केवळा कशी मांगस घेऊनं खनं जरीचा पिवळा टकं लाऊनं पाह्यसं चिची वरं राघू मैना कायं कयलं त्यातलं तूह्या जीवाले सांगना? जीवा वाटते राहूनं व्हावं आजूनं लहानं तूह्या संगचं खेऊनं भागू मनाची तहानं

प्रतिक्रिया द्या
2931 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पैसा Sun, 12/27/2015 - 18:13 नवीन
छान कविता. लिहा अजून!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 12/27/2015 - 18:25 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 12/27/2015 - 19:51 नवीन
वर्‍हाळी वावरातला वारा....! अप्रतिम, नाजुक!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/01/2016 - 12:31 नवीन
शब्दाबाहेर नाही... आज्ञाधारक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/30/2015 - 18:58 नवीन
मस्त.... छान वाटली कविता....
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/30/2015 - 19:06 नवीन
कविता खूप आवडली. तिसरी चौथीत असताना झाडावर दगड मारून पाडलेली बोरेही आठवली :-) .
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 12/30/2015 - 20:06 नवीन
आवळ्ळी!
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 12/30/2015 - 21:34 नवीन
नेहमीप्रमाणेच छान!! फार दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.. आणखी लिहा :)
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 12/30/2015 - 22:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/31/2015 - 02:33 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 12/31/2015 - 03:04 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/31/2015 - 15:16 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 12/31/2015 - 15:29 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/31/2015 - 16:32 नवीन
आवडली कविता.अजून वाचायला आवडतील.गोडवा आहे तुमच्या भाषेत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/31/2015 - 16:39 नवीन
★★★☆☆ तीन स्टार
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 12/31/2015 - 16:44 नवीन
छान वाटलं वाचताना
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Fri, 01/08/2016 - 19:01 नवीन
आभार मानायला उशीर च झालाय! क्षमस्व! आमचे ओबडधोबड दोन शब्द ऐकून(वाचून,समजुन)घेता आणि वरून कौतुक ही करता! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा