Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

आ
आबा
Mon, 12/28/2015 - 11:57
🗣 24 प्रतिसाद
मी आणि माझा मित्र नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे, ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो. तसेच अर्ध्या सोडवलेल्या प्रश्नावलीचा उपयोग अभ्यासासाठी होणार नसल्याने, सर्व (१०) प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विनंती करतो. खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांची माहिती मी इथे लिहीन. धन्यवाद. मराठी लिंक : https://www.surveymonkey.com/r/SQ5CVJS इंग्रजी लिंक : https://www.surveymonkey.com/r/WBVHBWK
वर्गीकरण
विज्ञान

प्रतिक्रिया द्या
4682 वाचन

💬 प्रतिसाद (24)
अ
अभ्या.. Mon, 12/28/2015 - 12:59 नवीन
ह्यातल्या एकेक प्रश्नावर इथे टेराबायटी चर्चा झडल्या असल्याने उत्तरे देणे बरेचसे सुसह्य झाले. ;) निष्कर्षांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Mon, 12/28/2015 - 13:19 नवीन
अत्यल्प वेळात माहिती देता आली.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Mon, 12/28/2015 - 13:33 नवीन
माहिती भरली.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 12/28/2015 - 13:46 नवीन
माहिती भरली ! आता निष्कर्ष वाचन्यास उत्सुक .
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 12/28/2015 - 13:49 नवीन
माहिती भरली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 12/29/2015 - 09:31 नवीन
माहिती भरली.
  • Log in or register to post comments
अ
असा मी असामी Tue, 12/29/2015 - 10:07 नवीन
माहिती भरली.
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Tue, 12/29/2015 - 10:19 नवीन
माहिती भरली.
  • Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद Tue, 12/29/2015 - 10:41 नवीन
माहीती भरली.
  • Log in or register to post comments
म
मोगा Tue, 12/29/2015 - 10:48 नवीन
दिली उत्तरे
  • Log in or register to post comments
G
gogglya Wed, 12/30/2015 - 10:54 नवीन
निष्कर्षांच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
स
सरल मान Wed, 12/30/2015 - 13:55 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 12/30/2015 - 14:03 नवीन
मिपावर नक्षलवादावर चर्चा झाली असल्यास कोणी दुवे देउन दुवा घेइल काय ?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 12/30/2015 - 14:07 नवीन
माहिती भरली आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 12/30/2015 - 14:56 नवीन
रेड सन/श्रावण मोडक/नक्षलवाद? : http://www.misalpav.com/node/11878
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 12/30/2015 - 15:10 नवीन
माहिती भरली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/30/2015 - 22:12 नवीन
रोचक प्रश्नावलीची उत्तरे दिली आहेत. या अभ्यासाचे निष्कर्ष मिपावर प्रकाशित करावे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/01/2016 - 12:28 नवीन
निष्कर्षापेक्षा मेथडॉलॉजी महत्त्वाची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
इ
इडली डोसा Wed, 12/30/2015 - 22:28 नवीन
या अभ्यासाचे निष्कर्ष कळवा.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 12/30/2015 - 22:47 नवीन
प्रश्नावली भरली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/31/2015 - 03:11 नवीन
कारण मी उमेदवाराने केलेले समाजकार्य बघून मगच मत देतो. मग भले तो उमेदवार निवडून येवो की न येवो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 12/31/2015 - 11:49 नवीन
माहिती भरली. मुविंशी सह्मत. निष्कर्ष जरुर कळवा.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 01/01/2016 - 12:17 नवीन
मी ही भरली माहिती
  • Log in or register to post comments
व
वगिश Fri, 01/01/2016 - 16:51 नवीन
माहिती भरली. निष्कर्ष कळवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा