Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या आठवणीत

म — माहीराज, Wed, 12/30/2015 - 18:12
गेलो कधी सोडून तरी     मला कधी विसरु नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। हाती हात तुझाच होता        आता कोणती आस प्रीत माझी अखंड राहील        थांबेल जरी श्वास नाही दिली जन्माची साथ     म्हणून राग मनी धरू नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। जीवन होते माझे तरी      आधार तु जगण्याचा  प्रश्नच आता उरत नाही      मी तुला विसरण्याचा जीवन माझे संपले तरी      नाते आपुले तोडू नकोस .. सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।।

प्रतिक्रिया द्या
1945 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/30/2015 - 18:34 नवीन
मी महाविद्यालयात असताना लिहिलेल्या माझ्या कविता आठवल्या मला!!
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ गुरुवार, 12/31/2015 - 06:47 नवीन
छान् च
  • Log in or register to post comments
म
मयुरMK गुरुवार, 12/31/2015 - 07:11 नवीन
कविता भारिय
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sat, 01/02/2016 - 06:54 नवीन
मी ही सद्ध्या महाविद्यालयातच शिकत आहे. वाणिज्य वर्ष दूसरे. .. अजुन लेखन क्षेत्रात नविन आहे . तूर्तास हे फक्त प्रयत्न. .
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 01/02/2016 - 14:55 नवीन
छान लिहिताय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहीराज
प
पर्ण Sat, 01/02/2016 - 20:52 नवीन
सुरेख!!!
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sun, 01/03/2016 - 09:10 नवीन
धन्यवाद. ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा