आठवण....
💬 प्रतिसाद
(8)
आ
आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 12:22
नवीन
आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३
चाफ्याचा गंध फिका पडला तर त्याने तुझा गंध चोरला !! वाह सौर्या वाह !!
काय कल्पना आहे ! निहायत खुबसुरत !!
आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५
काय बोलु ? साध्या शब्दात गुंफलेल्या साध्या साध्या सुरेख कल्पना.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 09/11/2008 - 12:29
नवीन
अतिशय सुंदर कल्पना आणि शब्द!! कविता खूप खूप आवडली :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 09/11/2008 - 14:47
नवीन
असेच म्हणतो. खूप सुंदर लिहिलेत :)
मुमुक्षू
- Log in or register to post comments
प
पिंट्या
गुरुवार, 09/11/2008 - 16:27
नवीन
छान कविता लिहिलिय..... =D>
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/11/2008 - 21:38
नवीन
सगळ्याच ओळी छान.
खास करून..
आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३
आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४
एकदम सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 09/12/2008 - 00:16
नवीन
आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २
आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५
मस्तच
:)
- Log in or register to post comments
स
सौरभ वैशंपायन
Sat, 11/22/2008 - 08:17
नवीन
धन्यवाद,
मध्ये काहि दिवस मि.पा वर नाहि येता आले.
कविता आवडल्याचे वाचुन छान वाटले.
- Log in or register to post comments
अ
अनंत छंदी
Sat, 11/22/2008 - 08:43
नवीन
सौरभ
कविता आवडली! फ़ारच छान!
- Log in or register to post comments