Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा

म — मयुरMK, Fri, 01/01/2016 - 08:25
Rose Gif GIFs - Find & Share - Love You Swthrt सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा न उगवताच कशी मावळते चांदणी किनार्यास न भेटताच परततात लाटा सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही फुलाच्या ताटव्यात त्या होतो मी एक काटा

प्रतिक्रिया द्या
1530 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
राघव Fri, 01/01/2016 - 08:29 नवीन
कल्पना ठीक. रचना अजून गेय असली तर आणिक छान होईल. राघव
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Fri, 01/01/2016 - 08:57 नवीन
धन्यवाद राघव प्रयतन करेन .
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 01/01/2016 - 19:06 नवीन
कवितेचा आशय छान आहे!!
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sat, 01/02/2016 - 05:27 नवीन
धन्यवाद शार्दुल ..भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा