आयुष्य
आयुष्य
आपले आयुष्य हे मेणबत्ती सारख असत,
जळता जळता आठवणींच मेण जमत असत.
💬 प्रतिसाद
(2)
म
मुक्त विहारि
Sat, 01/02/2016 - 06:20
नवीन
झक्कास...
एकदम मेणचट झाल्यासारखे वाटले..
- Log in or register to post comments
अ
अविनाश लोंढे.
Sat, 01/02/2016 - 09:03
नवीन
जमलेल्या मेनाची ,पुन्हा मेणबत्ती बनवता येते ,
आयुष्य आठवणीच्या उजेडात चमकवता येते ….
- Log in or register to post comments