एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २
Book traversal links for एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २
💬 प्रतिसाद
(22)
व
वेल्लाभट
Wed, 01/06/2016 - 12:31
नवीन
फारच रोचक
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 01/06/2016 - 12:37
नवीन
वाचतोय
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 01/06/2016 - 12:43
नवीन
तरी भारीये..
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Wed, 01/06/2016 - 12:45
नवीन
मस्त.. काय संपादित केल आहे याची उत्सुकता आहे.. व्यनी करा जमल तर
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 01/06/2016 - 12:58
नवीन
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 01/06/2016 - 13:02
नवीन
प्रवास आताच कुठे सुरू झालाय!
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Wed, 01/06/2016 - 13:04
नवीन
अम्हाला पण व्यनी करा :) . लेख भारी!!!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 01/06/2016 - 13:10
नवीन
:)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/06/2016 - 18:00
नवीन
गाववाले, साधना कट असाच राह्यते न हो ?
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 01/06/2016 - 13:27
नवीन
पुभाप्र
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/06/2016 - 17:09
नवीन
सर्व सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
काही गैरसमज होऊ नयेत म्हणून सांगावेसे वाटते की सर्व संपादन मी स्वतः केलंय. यात मिपा-संपादक वा इतर कुणाचाही काही सहभाग नाही. काही बाबी फारच स्फोटक असतात, उत्साहाच्या भरात कधीही दुरुस्त न करता येणार्या चुका घडू नये म्हणून जरा आवरलंय.
- Log in or register to post comments
र
रषातु
गुरुवार, 01/07/2016 - 08:54
नवीन
अतिशय छान.ओझर लाच रहात असल्याने सगळ्या घटना पटकन रिलेट झाल्या .
संदिप सर एक कट्टॉ करू या मस्त ...
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 01/06/2016 - 17:21
नवीन
आता हळूहळू वेगवेगळ्या कुशंका येतायत. प्रकरण साधं नाही हे समजायला लागलय. लेखनशैली छानच आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/06/2016 - 18:05
नवीन
मी खाली उतरलो. वर आकाश निरभ्र. चांदण्या तर इतक्या खाली आल्या होत्या जणू हाताने खुडून घ्याव्या... पण हात भाजेल म्हणून तो विचार सोडून दिला. कोण म्हणतं अमावस्येला चंद्र नसतो, हे काळभोर अवाढव्य आभाळच तर अमावस्येचा चंद्र आहे, इतकं भव्य, आणि सुंदर. त्या काळ्यातही किती लाख छटा. नुसता त्या काळाभोर आभाळाकडे पाहत राहिलो. आपलं क्षुद्रपण जाणवायला लागतं मग.
हा मधला सिक्सर आवडला गाववाले, खुप म्हणजे खुप आवडला, अंधाराचे असेच सौंदर्य अन थ्रिल अनुभवायचे म्हणून आम्ही एकेकाळी पीकेव्ही च्या शास्त्रीनगर गेट न सायकलीनं अंदर शिरून शरद सरोवर ला रात्री ११ ११ वाजता जाऊ बसायचे पालथे धंदे केले आहेत. एकदम आठवले, बाकी ते बॉक्स काय अन बियर काय हिरवी चटनी काय एकंदर काहीतरी बिलाट आइटम दिसते लेक!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/06/2016 - 18:27
नवीन
शरद सरोवर... व्वा काय आठोन काळली राज्या तुह्मी...!!! नववी-दहावीत असतांना सायकल आणि पिकेव्हीचा बेज्या नाद हुता.. एकटाच फिराचो सकाळपासून संध्याकाळलोग...! रात्रीची मजा घ्याले नै जमलं, आता जमवतो.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 01/07/2016 - 08:02
नवीन
गाववालो पीकेव्ही कि याद निकाल के मेरे जख्मो को न कुरेदो.... हाय तो शरद सरोवर ते त्याच्या आजुबाजुचे नारळाचे झाडे... ते होस्टेल साईड च महादेवाच एकदम निर्जन स्थळी असलेल मंदिर...त्या जांबाच्या (पेरु) बागा.... होस्टेल च्या पुढुन जाणारा तो नाला (ओढा) त्याला लागुन दोन्हि काठावर असलेले असंख्य बोराचे झाड...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/07/2016 - 17:57
नवीन
होबासराव,
शिवमंदिर आता शांत नाई रैले गाववाले, रोडग्याईचा स्पॉट होयल हाय तो सद्ध्याशिक, दर शनवार इतवारी कोणाचे न कोणाचे रोड़गे रायतेत तटिसा उरल्या दिवसात गावभरच्या शाळा तटी बालवाडी चे शेंबड़े पोट्टेपाट्टे घेऊन येतेत पिकनिक ले!!! तरी बरं आजकाल इद्यापीठानं कड़क केले येणेजाणे कैंपस च्या आंद्रे
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/07/2016 - 18:06
नवीन
बापुसाहेब, रोडगेपार्ट्या बंद झाल्यात आता. लोकाइनं निरा कचरा करून ठ्योल्ता यवळ्या शांत जागेचा. पण तो रस्ता लय जबरी हाय राव. आयुष्यात एकांदा पिच्चर गिच्चर डायरेक कर्याले भेटला तं पीकेवी स्पॉट अशीनच...!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 01/06/2016 - 19:32
नवीन
लंबर!
- Log in or register to post comments
स
सुखी
गुरुवार, 01/07/2016 - 10:22
नवीन
.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 01/07/2016 - 17:40
नवीन
उस्तुकता ताणली गेली आहे. पुभाप्र.
- Log in or register to post comments
P
pm kisan scheme
Wed, 05/13/2020 - 15:18
नवीन
तुम्ही पुण्याचेत का हो ?
मी ,
pm kisan scheme
माझा ब्लॉग- https://kisansammanyojna.in/kisan-samman-nidhi-registration-online/
- Log in or register to post comments