एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ३
Book traversal links for एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ३
💬 प्रतिसाद
(27)
स
स्पा
गुरुवार, 01/07/2016 - 13:00
नवीन
फुल सस्पेन्स
थोडं कंफुझन झालंय परत आधीचे भाग वाचतो
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 01/07/2016 - 13:03
नवीन
लवकर संपला हा भाग! पुभालटा!
- Log in or register to post comments
ट
टुकुल
गुरुवार, 01/07/2016 - 13:10
नवीन
जबरा चाललाय प्रवास आणी तुम्ही पटापट पण लिहित आहात.. धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 01/07/2016 - 13:52
नवीन
जबरी लिहित आहात.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 01/07/2016 - 14:25
नवीन
रात्र अजून बाकी आहे. आताशी साडेबारा वाजलेत. पुढचा मार्ग मला अजूनही माहित नाही.
एक स्कॉर्पिओ. सहा जण. काळोख चिरत गुजरातच्या दिशेने. मी अंधाराकडून अंधाराकडे.
मस्तच्...पुभालटा
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 01/07/2016 - 14:34
नवीन
एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे.
एकदम पटल भौ. उदा. सातारा रोड्... कात्रज घाट ओलांडा रस्त्या मध्ये कुठेहि अगदी छोटे गाव लागु दे पण वाईन शॉप मात्र फार मोठे मोठे आहेत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 01/07/2016 - 14:36
नवीन
कदाचित हे हायवे वाल्या प्रवाशांसाठि असतिल, पण एकदम तेच डोळ्यासमोर आले म्हणुन लिहिले.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
गुरुवार, 01/07/2016 - 14:37
नवीन
जबराट. आत पुढचा भाग टाकायला जास्त वेळ घेऊ नका.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/07/2016 - 15:34
नवीन
धन्य!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 01/07/2016 - 15:34
नवीन
पण आता स्काॅर्पिओ आल्यामुळे गाडी ट्रॅकवर आलेली आहे असं वाटतंय.पुभालटा.
- Log in or register to post comments
श
शलभ
गुरुवार, 01/07/2016 - 16:21
नवीन
+१११११११११११११११
लिहिताय एकदम खतरनाक.
हे जाणवलय बर्याचदा. भाग असतो दुष्काळी पण बार-हॉटेल्स ची भरमार आणि रात्री सगळे फुल्ल.
- Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर
गुरुवार, 01/07/2016 - 16:35
नवीन
आवडले
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
गुरुवार, 01/07/2016 - 17:13
नवीन
वो मामा......
पुल्डे भाग बी अश्येच लवकर लवकर येऊ द्या. वाचाईला मज्जा येउन रायली...
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 01/18/2016 - 07:45
नवीन
हेच बोलतो.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 01/07/2016 - 17:54
नवीन
अरे वा.. गाडी एकदा गुजरातच्या रस्त्याला लागली तर..येउदे पुढचे भाग पटापटा...
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/07/2016 - 18:01
नवीन
चेबायलीन!!!!
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 01/08/2016 - 04:23
नवीन
वेग पकडलाय आता गाडी सोडु नका.
यासाठी कडक सलाम..
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Fri, 01/08/2016 - 05:08
नवीन
मारुती ८०० पासून ,अल्टो ,नॅनो, इंडीगो, इंडीका ,जीप सगळी वाहनं चालवली आहेत पण अजून स्कॉर्पियो चालवायची संधी मिळाली नाही,महिंद्राच्या डीझाईनला मानले पाहीले ,आज इतक्या एसयुवी बाजारात असतानाही स्कॉर्पियोचे अपील कमी झालेले नाही .
- Log in or register to post comments
म
मनराव
Fri, 01/08/2016 - 10:23
नवीन
वरील वाक्य तर आहेच पण हे पण वाक्य भारीए.. भावा...... जमत नाय ते सगल्यांना.....
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 01/08/2016 - 10:31
नवीन
सहमत...ते दोन नंबरचं वाक्य डोक्यातून जातच नैये कालपासनं!
- Log in or register to post comments
फ
फोटोग्राफर243
Mon, 01/18/2016 - 04:33
नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 01/19/2016 - 09:27
नवीन
:))
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Tue, 01/19/2016 - 12:15
नवीन
पुढचा भाग कधी???
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Tue, 01/19/2016 - 12:30
नवीन
गाडी मध्येच बंद पडली वाटतं..
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/19/2016 - 12:44
नवीन
छान लिहिताय.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Tue, 01/19/2016 - 13:12
नवीन
स्कॉर्पियोची बॅटरी डाऊन झाली,डांगे साहेब पुढचा भाग टाका.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 01/20/2016 - 06:55
नवीन
यासाठी + १ मिलियन!!
सौ टके की बातकी डांगेआण्णा!
- Log in or register to post comments