Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

॥ गणित सोडवा ॥

न
नुस्त्या उचापती
Sun, 01/10/2016 - 07:14
🗣 9 प्रतिसाद
५ रुपयांना १ सफरचंद २ रुपयांना २० बोरं १ रुपयाला १ केळ ______________________________ तीनही फळे खरेदी करायची . रक्कम १००रू .झाली पाहिजे . आणि फळे देखिल १०० झाली पाहिजेत . ____________ __________________ चालवा डोके .............
वर्गीकरण
कोडे

प्रतिक्रिया द्या
3663 वाचन

💬 प्रतिसाद (9)
भ
भंकस बाबा Sun, 01/10/2016 - 07:21 नवीन
घरपोच मिळतील काय?
  • Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती Sun, 01/10/2016 - 07:23 नवीन
उत्तर दिल्यास घर पोच मिळतील .
  • Log in or register to post comments
ल
लल्लु Sun, 01/10/2016 - 07:44 नवीन
९ सफरचंद ४० बोरं ५१ केळ घरपोच पाठवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती
ज
जव्हेरगंज Sun, 01/10/2016 - 08:39 नवीन
च्यायला, कसं काय सोडवलतं? इथं डोकं फुटायची वेळ आली!;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लल्लु
स
संदीप डांगे Sun, 01/10/2016 - 07:23 नवीन
सॉरी ब्रो, आय डोण्ट हॅव एनि ब्रेन.....
  • Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती Sun, 01/10/2016 - 08:00 नवीन
लल्लू नाना शेजारच्या फळवाल्याला सांगितलंय . तो फळे घेऊन निघालाय . तु म्ही घरीच थांबा .
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 01/10/2016 - 09:05 नवीन
Let's say x is number of apples, y is number of bora, z is number of bananas. 5x + 0.1y + z = x + y + z 4x = 0.9y y = 40, x = 9 is one solution, hence z = 51. y = 80, x = 18 is another solution, hence z = 2.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/10/2016 - 10:40 नवीन
९० रुपये १८ सफरचंदे ८ रुपये ८० बोरे २ रुपये २ केळी (डोके मी लावलेले नाही)
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 01/10/2016 - 11:55 नवीन
मी ऐकलेल्या कोड्यात १ रु ला वीस बोरे होत्व. १९ सफरचंद .... ९५ रू ८० बोर ...... ४ रू १ केळ .... १ रु १०० ..... १००
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा