खडक G — gsjendra, Sun, 01/10/2016 - 09:12 खडकात काही मोहवणारं ? कदापि नाही खडकात काही लूभावणारं ? मूळीच नाही खडक राकट काळा कभिन्न काष्ठ कठोर पण खडकातलं पाणी असतं गोड खडकातलं पाणी असतं कायम काही माणसं अशीच असतात खडकासारखी प्रतिक्रिया द्या 777 वाचन 💬 प्रतिसाद