कलादालन

काही प्रकाशचित्रे

Primary tabs

Tulip

Tulip

Tulip

Tulip

statue

Tulip

tulip

खडूस

इथली चित्रे आता काढली आहेत व मूळ लेखात टाकली आहेत..

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

खडूस

धन्यवाद. अजून एक विनंती.
क्रुपया पुतळ्याचे प्रकाशचित्र काढून खालील टाकता येईल का?

statue

मदनबाण

खडूसराव फोटो मस्त आहेत्,तो पुस्तक वाचताना असलेला फोटो जरा सरळ टाकता येईल का ? कारण मान तिरकी करुन बघणे त्रासदायक वाटते..आणि पहिले ३ फोटो दिसत नाहीत !!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

खडूस

चित्र बदल्याबद्दल विनंती केली आहे.

खडूस

प्रथमच धाडस केलयं मिपावर.

सहज

अजुनही पहिले तीन फोटो दिसत नाही आहेत. पेज सोर्स कोड मधे लिंक चुकलेली दिसते आहे.

बाकी फोटो छान आहेत. कुठे बरे काढले असावेत :?

बाकी "स्टॅच्यू"फोटो वरुन - "अरे आप तो इनकी बडी बहेन लगती है!" डायलॉग आला असावा अशी शंका :-)

निशा

:) सर्वच चित्रे छान आहे. मी सर्व चित्रे माझ्या पी.सी.मध्ये सेव्ह केली.

शितल

मस्तच.
सर्वच चित्रे आवडली. :)

खडूस

प्रोत्साहनामुळे हुरूप आलाय.

-(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? :? )

अनिल हटेला

छान हो खडूस भो !!!

क्लास फोटो़ज आहेत ....

येउ देत अजुन ........................

-(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? )

नक्कीच द्या !!!

(त्रासदायक !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..