Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Mobile

अ — अविनाश लोंढे., Wed, 01/13/2016 - 09:03
तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा तुझा देह माझं प्रेम मागायचं आवाजही मझा देहाला तुझ्या शांत करायचा जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , तू बरंच नावलौकीक मिळवलं सर्वांना माहितेय , तू मला रिकामं सोडलं प्रिये ,जिंदगीला माझ्या तू वाळवांट केलं जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , Whatsapp तुझं contact list न भरलं रात्रंदिवस vedio calling तुझ्या संग नव्या पोरांसोबत पार्ट्यात तू गुंग .... तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा जेव्हापासून शहर तुझ मी सोडले , तुझे-माझे धागे सारे विस्कटले सगळी चूक माझीच ,असं तू दाखवले मस्तीत तुझ्या तू स्वतःला हरवले जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , हवं जे तुला ते तू मिळवलं Passport तुझा stmps ने सजला दिवसागणीस तू देशही बदलला तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा आजकाल फक्त मी हाच विचार करतो - नवल वाटते कशी , तू कुणाप्रती पुढेमागे झुकत असशील ? नवल वाटते कशी, तू कुणावरती हेलकावत असशील ? मी शिकवलेला सारा बिभत्स्यपणा, दुसर्याला शिकवत असशील … तुला कुणाची गरज नाही पण कधीतरी तू एकटी असशील तू कायम नियमांच्या बंधनात असायचीस , तू कायम सात्विकतेच्या घरी असायचीस , तू तुझ्या राज्याची राणी असायचीस अस्तित्वा साठी साऱ्या दुनियेबरोबर लढायचीस तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम विचाराय्चीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा

प्रतिक्रिया द्या
2122 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रचेतस Wed, 01/13/2016 - 09:07 नवीन
आधुनिक कविता.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश लोंढे. Sat, 01/23/2016 - 20:05 नवीन
धन्यवाद प्रचतेस
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 01/24/2016 - 05:48 नवीन
आधुनिक नव्हे अत्याधुनिक कविता!!! साष्टांग _/\_ (@@)
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 13:50 नवीन
KT (Knowledge Transfer ) लय अत्याधुनिक कविता..बहुत क्रांतिकारि है.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/25/2016 - 13:51 नवीन
शो श्वीट!
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 13:54 नवीन
तू कायम नियमांच्या बंधनात असायचास , तू कायम सात्विकतेच्या घरी असायचास , तू तुझ्या राज्याचा राजा असायचास अस्तित्वा साठी साऱ्या दुनियेबरोबर लढायचास पेहचान कौन ;)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 13:58 नवीन
अस्तित्वासाठी दुनियेबरोबर लढणारे एकच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
श्रीधर Mon, 01/25/2016 - 13:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा