Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिले विडंबन

G — gsjendra, Wed, 01/13/2016 - 13:27
तिच्या मनात याच्याविषयी रागंच होता तरी ह्यो पठ्ठया तिच्या मागंच होता सेंडलकडं नजर टाकत तिने सहज पाहिले तेवढयावरंच महाशयांनी तिला र्हदय वाहिले महाशय गेले विचारात घरी जाऊन पडले पत्रांच्या अरी खिशात पैसे नसताना एसटीडी कॉल केला फोनवर तिच्याऎवजी तिचा बापंच आला हिंमत धरून घरी गेला पैलवान बापाने काळानिळा केला जीभ चावत म्हणाला चूकला बेत वाटेत दिसले तिरडीवर प्रेत प्रेतावर पूष्प टाकून याने मोठ्याने गळा काढला प्रेत म्हणाले गप्प मूर्खा मी तर या नादात जीव सोडला

प्रतिक्रिया द्या
1548 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
जव्हेरगंज Wed, 01/13/2016 - 14:20 नवीन
प्रेरणा कुठाय?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/13/2016 - 15:18 नवीन
असेल इथेच कुठेतरी. येईल की मागून, काय घाई आहे आपल्याला! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/13/2016 - 18:22 नवीन
'ति'चंच नाव प्रेरणा असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
पद्मावति Wed, 01/13/2016 - 18:11 नवीन
छान आहे. मजेदार कविता.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/13/2016 - 18:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 01/13/2016 - 18:30 नवीन
हाहाहा...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा