कलादालन

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व ३

Primary tabs

सवाई गंधर्वचे आणखी काही फोटो आज टाकत आहे.....

उस्ताद सुजाद खान : -

उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-


तबल्यावर साथीला श्री.विजय घाटे.:-

श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवताना:-

पंडीत बिरजु महाराज :-

पंडीतजींच्या पट्टशिष्या श्रीमती शाश्वती सेन : -

धन्यवाद....... :)

मस्त फोटो आहेत. मला विजय घाटेंचा केस हवेत उडलेला फोटो विशेष आवडला.
फोटो आणि लिंक दिल्याबद्दल धन्यवाद, मिंटी!
अदिती

सहज

श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवताना

श्री.विजय घाटे अंगात येऊन तबला वाजवताना वाचले.

:-)

हा!हा! पण अ॑गात काहीतरी स॑चारल्याशिवाय असल॑ छप्पर उडवणार॑ कोणी वाजवू शकणार नाही
(विजय घाटे॑चा फ्यॅन)

विजुभाऊ

मस्त फोटो
फोटो क्र ४ खूपच मस्त. भाव छान टिपले आहेत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

अरे वा !
मस्त फोटो आहेत आवडले... खास करुन श्री.विजय घाटे यांचे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मृगनयनी

मस्त!!!....

कुठुन जमवतेस गं इतकी सुंदर छायाचित्रे?

तू काढलीयेस का?

:)

मिंटी

मस्त!!!....

कुठुन जमवतेस गं इतकी सुंदर छायाचित्रे?

तू काढलीयेस का?

धन्यवाद मृगनयनी.....

मी जमवलेली नाहीएत ही छायाचित्रं , स्वतः काढलेली आहेत..... :)

मनिष

खूपच सुरेख आली आहेत ही छायाचित्रे!! अगदी पुढे बसली होतीस का? की प्रेस बॉक्समधे?

मिंटी

खूपच सुरेख आली आहेत ही छायाचित्रे!!

:) धन्यवाद....

अगदी पुढे बसली होतीस का? की प्रेस बॉक्समधे?

मी प्रेस बॉक्समधे बसले होते...म्हणजे दरवर्षी मी तिथेच बसते.... :)

टारझन

फोटूतल्या व्यक्तींचं आपल्याला ना सोयरसुतक ना त्या कोण आणि किती दिग्गज आहेत याची कल्पना ...
पण क्लोरमिंटीच्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते .... गुटगुटीत लोकांचे भाव मस्त टीपले आहेत..
असो ... कीप इट अप

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

ऋषिकेश

वा मस्त! यातील बिरजू महाराज यांच्या नृत्याबद्द्ल काय बोलावे. माटुंग्याच्या रुपारेल मधे एकदा त्यांच्या समुहाने नृत्य केले होते.. अप्रतिम! दुसरे शब्दच नाहित.
बाकी फोटु झकासच!

आता अश्या कार्यक्रमाला गेलं की प्रेस बॉक्सजवळ जाऊन "मिंटी ऽऽ" करून हाक मारणार :) .. नेमकी तिथे असलीच तर बरंय! जवळून कार्यक्रम बघता येईल ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

डोमकावळा

सर्वच फोटो छान आहेत...
श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवतानाचा फोटो तर अंमळ भारीच..

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

खडूस

मस्तच आहेत सर्व छायाचित्रे
गेली ४ वर्षे सवाई गंधर्वला न जाता आल्यामुळे दु:खी :''(