काथ्याकूट

ऑनलाईन गणपती

Primary tabs

कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी.

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

>>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का?

हा काय प्रकार आहे बॉ :?

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

डोमकावळा

नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :?
नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;)

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा.
कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का?
- वेणू वेडगावातून