Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाईक ( ह्योसूंग अकिला )घेण्याबाबत सल्ला हवा आहे

द
देश
Tue, 01/19/2016 - 14:07
🗣 67 प्रतिसाद
नमस्कार, माझी सध्याची मोटार सायकल जुनी झाल्यामुळे नविन घेण्याचा विचार करतोय. बराच काळ पल्सर चालवल्यामुळे आता जरा हटके गाडी घेण्याचा विचार आहे. क्रुझर ह्या प्रकारातली ह्योसूंग अकिला (२५०) घेण्याचा विचार करतोय. किंमत बघुन गाडी घ्यायला थोडा वेळ लागणार आहे हे तर नक्की. तर सध्या कुणा मिपाकरांकडे/ओळखिच्यांकडे हि गाडी आहे का? असल्यास काहि चांगले / वाईट अनुभव ? मी सेकंडहँड चा पण विचार करतोय. ह्याबाबत माहिती असल्यास क्रुपया सांगावे देश

प्रतिक्रिया द्या
14103 वाचन

💬 प्रतिसाद (67)
द
देश Fri, 04/22/2016 - 14:34 नवीन
नमस्कार, सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार. माझा बाईकचा शोध अखेर Honda CBR250R वर येउन संपला :-) बाईकचा फोटो डकवतो आहे देश Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/22/2016 - 18:46 नवीन
नवी गाडी खरेदी केल्याबद्द्ल अभिनंदन अन या गाडीद्वारे होणार्‍या भटकंतीसाठी शुभेच्छा!! शौक मोठी गोष्ट आहे :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश
ट
टवाळ कार्टा Sat, 04/23/2016 - 11:30 नवीन
नवीन बाईकबद्दल अभिनंदन...दुसरा फोटो लैच आवडल्या गेल्या आहे बाईकला "गाडी" न म्हणता बाईक म्हणून तुम्ही पुण्याबाहेरचे आहात हे दाखवून दिलेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश
ट
टवाळ कार्टा Sat, 04/23/2016 - 11:31 नवीन
बुलेट न घेउन शहाणपणा केलात* *अज्जून एक काडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
देश Mon, 04/25/2016 - 11:22 नवीन
धन्यवाद टका आणि श्रीरंग_जोशी टका, तुमचा अंदाज बरोबर आहे. मि जन्माने नसलो तरी कर्माने पुणेकरच आहे :-) ..गेली १६ वर्षे पुण्यात राहतोय देश
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 04/25/2016 - 13:02 नवीन
तुम्ही कर्माने पुणेकर असे तुम्हाला वाट्टे हो...पुणेकरांना तसे वाटले पाहिजे ना...बाईकला गाडी न म्हणता बाईक म्हणून आधीच फाउल केलात तुम्ही...अस्सल पुणेकर सायकललासुध्धा गाडी म्हणतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश
न
नमकिन गुरुवार, 04/28/2016 - 04:38 नवीन
होंडा CBR250 चे नाव कुणीच सुचवले नाहीं ते अन्यथा ही पण बाद करावी लागली असती.;P आलाबाजार नवीन? डुकाटी, बेनेली यांच्या अभ्यासात काय सापडले? रंग पाहुन उगीचंच लहानपणी VCR वर पाहिलेला "रोबोकॅाप" आठवला.
  • Log in or register to post comments
द
देश Fri, 04/29/2016 - 09:43 नवीन
डुकाटी बघितली नाही. बेनेली आणि केटीम बघितल्या पण जो लुक होंडा CBR250 ला आहे तो मला ह्या गाड्यांमध्ये दिसला नाही. देश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन
ट
टवाळ कार्टा Fri, 04/29/2016 - 09:45 नवीन
त्या नेकेड टाईपच्या आहेत...सीबर हि फेअर्ड टाईपची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश
R
Ram ram गुरुवार, 04/28/2016 - 18:08 नवीन
मी बजाज अवेंजर घेवून पस्तावलो आहे, 150 काहीच दम नाही या गाडीमध्ये.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 04/29/2016 - 09:10 नवीन
गाडीत दम असणे याबद्दल तुमची व्याख्या काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
अ
अभ्या.. Fri, 04/29/2016 - 10:57 नवीन
पल्सरची १३५, १५०, १८०, २००, २२० ही सगळी रेंज चालवली असेलच. फरक तुला म्हैतेच आहे की. अ‍ॅव्हेंजर १५० घेण्यापेक्षा व्ही १५ घ्यावी. मस्त कॅफे रेसर आणि क्रुझरचा हायब्रीड लुक आहे. कमी किंमतीत मायलेजसह दणकटपण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 04/29/2016 - 11:18 नवीन
दम गाडी मे नही...चलानेवाले मे होता है ;) साभार - जॉनराव खळीवाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 04/29/2016 - 11:23 नवीन
शेजार्‍याकडे लुना विंग्ज हाय ३५ सीसी ची. पाह्य्जेल का? दमादमाने चलीव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 04/29/2016 - 11:29 नवीन
=)) ते ज्याने विचारले त्याला विचार की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 04/29/2016 - 11:35 नवीन
तुझा बैक्सचा धागा वर आण. पुढचा भाग लिव्हतो. ऑटोग्राफीक्सवर. मटेरैल रेडीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 04/29/2016 - 11:57 नवीन
यापुढे मिपावर लिहावेसे वाटत नैये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा