Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

स
संदीप डांगे
Fri, 01/22/2016 - 19:16
💬 22
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. अजून पुढे.... ----------------------------------------------------------------------------------------------- क्रमशः

Book traversal links for एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

  • ‹ एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ३
  • Up
  • एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ५ ›

प्रतिक्रिया द्या
15337 वाचन

💬 प्रतिसाद (22)
र
रेवती Fri, 01/22/2016 - 21:34 नवीन
वा! खड्ड्यांमधून प्रवास करतोय असे वाचकालाही वाटले पाहिजे इतके धक्के बसले. लेखनशैली आवडली. सगळ्या गाड्यांमध्ये जुन्या सरकारी अँम्बॅसॅडरला विसरून कसे चालेल?
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/22/2016 - 21:34 नवीन
अरे वा! मी पैली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/23/2016 - 03:00 नवीन
गाववाले अंग दुखु लागले न बापा!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/23/2016 - 04:10 नवीन
आधीचे ३ भाग आणि हा आत्ताच वाचुन काढले... मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3D
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/23/2016 - 04:28 नवीन
खड्यांबाबत आपल्या देशात समान धोरण आणि एक समानता आहे आणि त्याचा सर्वप़क्षीय राजकार्ण्यास अभिमान आहे!!! हाही भाग रोचक आणि वेगवान आहे ( खड्ड्यांसहीत) पुढील भागाची वाट पाहणारा नाखु
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/23/2016 - 04:37 नवीन
अर्र!! बेज्या कल्ला सुरु हाय गाडीतनी तर !!!
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 01/23/2016 - 04:44 नवीन
बापू +१
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 01/23/2016 - 04:46 नवीन
महिंद्रांच्या advertising agency ने पण केला नसेल. मुळात नावच सगळं सांगतं - नांगी मारणारा विंचू. लेख गाडीसारखाच सुसाट सुटलेला आहे आणि आम्ही टपावरुन बघत आहोत!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 01/23/2016 - 05:25 नवीन
तुम्हाला लागलेले खड्डे लेखात जाणवले इतकं जिवंत झालंय वृणन.पुभाप्र
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/23/2016 - 06:52 नवीन
रसिक मायबापहो! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 01/23/2016 - 07:57 नवीन
मस्त... पुढचा भाग लवकर टाका... म्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. हे अतिशय आवडले. छान वर्णन आणि एकदम पटलं.. तो दिव्य रस्ता बांधणार्‍याने आमच्या खडे पैरपर दंडा मारला. हा हा हा... मूळ वाक्यप्रचार असा नाही आहे ते तुम्हा आम्हाला माहीत आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 01/23/2016 - 08:54 नवीन
येऊ द्या...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/23/2016 - 10:12 नवीन
एखादं गाणं रंगतं तशी मालिका रंगते आहे. गाडी चालवणे आणि स्कॉर्पिओ याबद्दल अतिशय सुंदर लिहिलंय. तुम्ही कलाकार लोक चित्र काढता तेव्हा ब्रश वापरता. इथे शब्द असे ब्रशासारखे वापरले आहेस याचं आता नवल वाटत नाही!
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Sat, 01/23/2016 - 15:59 नवीन
तुम्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. इथे थोडी गंमत होती. रात्रीच्या अंधारामुळे व वेळ कमी असल्याने बैठ्या जागेवरुन बटन्स, स्विचेस इत्यादींचे निरिक्षण करण्यास वेळ आणि परिस्थिती नव्हती. फक्त स्टीअरींग आणि क्लच-ब्रेक-अ‍ॅक्सि या चौघांशी ओळख करून प्रवास सुरु केला. म्हटलं सविस्तर ओळख होईलच नव्या मैतरणीशी... चालता बोलता. मूळ कथे पेक्षा हे असलचं काही तरी लय भारी वाटतं तुमच्या लेखनात.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 01/23/2016 - 17:43 नवीन
खूपच सुंदर. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं. क्लास.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/23/2016 - 21:16 नवीन
सुंदर लेखनशैली ! आम्हीच गचके खात तुमच्या गाडीतून पवास करतोय असंच वाटत होतं !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 01/24/2016 - 03:56 नवीन
स्कॉर्पिओचे अ‍ॅनालिसिस जबराच झालेय! खड्ड्यांचे हादरे बसले लेखातून. मालिका मस्त चालू आहे. अनिश्चिततेचं एक अनामिक आकर्षण पुढे पुढे घेऊन जात आहे... (अवांतर - तुमच्या लेखातून जाणवतं की तुम्हाला अचानक धून लागते तुम्ही लिहायला बसता आणि एकटाकी लिहीत सुटता. जिथे मोसम तुटेल तिथे थांबता. यात फारसे फेरफार होत नसावेत अन्यथा त्यातली उत्स्फूर्तता नष्ट होत असावी. असेच लिहीत राहा.)
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Sun, 01/24/2016 - 11:00 नवीन
आजच महिंद्रा जीप चालवली,चांगली साठ किलोमीटर.जीप चालवताना हाच लेख आठवला.
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sun, 01/24/2016 - 18:29 नवीन
वाचताना रात्रि केलेला आणि रात्रिचा प्रवास करताना तुमचा एखादा भाग अठवल्या शिवाय रहात नाही. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Sun, 01/24/2016 - 20:30 नवीन
हा हा हा जबरदस्त! पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 01/24/2016 - 21:19 नवीन
मस्त लिहिताय..
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 07:20 नवीन
सर्वांचे आभार. सर्वांच्या प्रतिक्रिया खरोखर मनापासून आलेल्या दिसत आहेत. माझ्यासारख्या हौशी लेखकाला असे कौतुक हुरूप देतं आणि जबाबदारीची जाणीव करुन देतं... अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा