Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राहील कुठे आता ही चिमणी?

ख — खेडूत, गुरुवार, 01/28/2016 - 18:48
वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६

प्रतिक्रिया द्या
6658 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
पैसा गुरुवार, 01/28/2016 - 18:51 नवीन
:(
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/28/2016 - 18:52 नवीन
-_-
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 01/28/2016 - 18:54 नवीन
गलबलून टाकलंय... आतून. :(
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 02/02/2016 - 05:48 नवीन
खरंच... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा गुरुवार, 01/28/2016 - 19:04 नवीन
:(
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 01/28/2016 - 19:05 नवीन
साधी पण परिणामकारक कविता!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 01/28/2016 - 19:08 नवीन
मस्तच की!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 01/29/2016 - 00:57 नवीन
. Sandy
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/29/2016 - 04:17 नवीन
आणि अत्यंत परिणामकारक.. अश्याच सरस आणि सुरस भाषांतराचा पंखा नाखु
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 01/30/2016 - 09:38 नवीन
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बोका-ए-आझम Sat, 01/30/2016 - 09:42 नवीन
शाळेत असलेल्या चिमणीला मग पोपट बोले का गे तुझे डोळे ओले काय सांगू बाबा तुला माझं घरटं कुणी नेलं ही कविता आठवली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/02/2016 - 05:53 नवीन
@आणेल कुठून ती पिले बिचारी >> :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा