Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"बुवा....."

ट — टवाळ कार्टा, गुरुवार, 01/28/2016 - 19:11
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा अता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा अधार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या अता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी समसमान स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान पण अजकाल तुलाही शादीचा लड्डू चाखायला मिळतोय दर्शनानेही (आगोबाच्या) तुम्ही अता घरी पळाया लागताय मिपा भक्त भावविश्वाचा तुला कधीपासून शोधतोय विचारतोय कोण या भोळ्या टकाला तुलाही आजकाल विवाहितांचा गोतावळा लागतोय असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय ;)

प्रतिक्रिया द्या
12326 वाचन

💬 प्रतिसाद (20)
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/28/2016 - 19:15 नवीन
विडंबन आवडलं. बु.उ.प्र.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/28/2016 - 19:18 नवीन
स्पासंगे ? अगोबा रागवेल ना
  • Log in or register to post comments
स
सुरवंट गुरुवार, 01/28/2016 - 19:29 नवीन
अपेक्षाभंग केलास कार्ट्या (';')
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/29/2016 - 02:03 नवीन
वैयक्तिक.
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
वरच्या ओळी ओळखीच्या वाटतात. कुठुन उचलल्य अस्तील ब्रे?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/29/2016 - 03:59 नवीन
राहू दे . सपक वाटलं का अजून तर्री पाहिजे होते का ते सांग ! बुवा यायच्या आत टक्याला सुधारीत आव्रुत्ती तरी टंकता येईल. अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व मिपानवसाक्षर प्रौढ शिक्षण निवारण, निराकाराण आणि निष्कारण समीती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विजय पुरोहित Fri, 01/29/2016 - 03:40 नवीन
अता काय बोलावे ब्रे?
  • Log in or register to post comments
व
वडाप Fri, 01/29/2016 - 04:03 नवीन
वंगाळ न्हाय काय.गुर्जींची स्तुतीच हाये.तेनी नेलं माहेरच्या किनाय्राला तू बी नेशील देवबाग तारकरलीला.पा गुरजींचा वरणभात मैतर हाय.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/29/2016 - 04:27 नवीन
स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान
येथे 'स्पासंगेच' ऐवजी 'पांडूसंगेच' हे मीटरमध्ये परफेक्ट बसलं असतं.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 01/29/2016 - 05:17 नवीन
ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/29/2016 - 10:28 नवीन
बुवा परत या, टका प्रचेतस सिरियस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
क
कंजूस Fri, 01/29/2016 - 05:39 नवीन
कळव्याला यौन हणिन ,या नेहमिच्या तंबीसह भडकलेल्या जीभ काढणाय्रा क्राइलीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 01/30/2016 - 12:28 नवीन
अश्लिल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 01/29/2016 - 05:41 नवीन
>>ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?>> एकवेळ कार्लसन बरोबर सोळा सोंगट्यचा डाव शक्य आहे पण बुवांच्या विरुद्ध चार प्यादी हलवणे कठीण.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 01/29/2016 - 23:42 नवीन
ठीक पण भोळ्या टक्याला वाचून ठसका लागला. तिथून पुढे वाचवलच नाही. ( पुढचा धागा काढताना पेंशील जरा तासून घे बर.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/30/2016 - 07:15 नवीन
मिपाकरांच्या समोर मी भोळाच्च आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/30/2016 - 03:06 नवीन
@
असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय
>>
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/30/2016 - 03:08 नवीन
@
असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय
>> Image removed. फटकटक्कू-हातोडीआत्मा! Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/30/2016 - 07:14 नवीन
आँ...दूत्त...दूत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्राची अश्विनी Sat, 01/30/2016 - 09:37 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 01/30/2016 - 11:29 नवीन
=:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा