Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ

ब
बार्नी
Tue, 02/02/2016 - 06:34
🗣 5 प्रतिसाद
आरक्षणामुळे झालेला शैक्षणिक परिणाम http://imgur.com/I2E4HdO संपूर्ण PDF http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/statistics/EAG2014.pdf आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होत नाही http://www.thehindu.com/news/national/quotas-do-not-hurt-efficiency-says-study/article6857563.ece private सेक्टर मधील नोकर्या ह्या नेहमीच गुणवत्तेमुळे मिळत नाहीत Research Details Caste Discrimination in Indian Private Sector http://watson.brown.edu/news/2011/research-details-caste-discrimination-indian-private-sector Researchers found a clear statistical pattern, according to Attewell. Applicants with names associated with a low-caste background faced odds of a positive outcome only 0.67 as large as those for an application with a typically high-caste name. Muslim applicants were at an even greater disadvantage, with odds of a positive outcome only 0.33 as large as those for a high-caste name applicant. These findings clearly imply that discrimination against applicants based on name association occurs even in the very first stage of the job search. “Social exclusion is not a residue of the past; it is alive and well even in modern, high-tech India,” Attewell said. नोकर्या मिळवण्यासाठी बर्याचदा ओळखीच्या व्यक्ती आणि Nepotism चा फायदा घेतला जातो 70% people in India find jobs via referrals from friends and family http://www.businesstoday.in/management/career/bcg-survey-people-find-job-via-referrals-from-friends/story/227206.html r /india या संस्थळावर झालेल्या या विषयीच्या काही चर्चा (उत्सुक लोकांसाठी ) Reservation in India: Reality vs Perception. https://www.reddit.com/r/india/comments/42go3d/reservation_in_india_reality_vs_perception/ Have you ever faced discrimination - can you tell us what were those incidents? https://www.reddit.com/r/india/comments/43i2nn/np_dalits_obcs_scssts_of_rindia_serious_set_of/
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
2088 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 07:02 नवीन
उत्तम मुद्दे. चर्चेस हरकत नाही.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 07:07 नवीन
आता कशी चर्चा होणार डांगे ब्वा!! सरकारी आकड़े आले आहेत आता हवेत गोळीबार शक्य नाही दोन्ही कडल्या कट्टर मंडळी ला अन मध्यममार्ग प्रतिपाद वाले दळणे घालत बसले तरी त्याला वैल्यू नसते
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/02/2016 - 09:36 नवीन
चांगले दुवे आहेत. पण तुम्ही इथे नुसते दुवेच आणून चिकटवलेत. सगळे वाचेपर्यंत आपण कुठे आणि कशासाठी सुरुवात केली होती ते विसरायला होईल! त्यापेक्षा या सर्व चर्चांचा दान दोन दोन ओळीत सारांश लिहिला असता तर बरं झालं असतं.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Tue, 02/02/2016 - 11:26 नवीन
१००० वर्षे ज्यांना समाजात मिसळायला बंदी घातली गेली त्याच परिमार्जन ६७ वर्षात कसे होईल ?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 02/02/2016 - 17:45 नवीन
तुम्ही नुसत्या बाहेरील लिन्का दिल्यात तुमचे स्वतःचे मत काय ते सांगावे. बाकी पॉ प कॉ र्न घेवुन बसतोय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा