Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हायकु (कायकु)-२

न — नाखु, Wed, 02/03/2016 - 09:59
पुर्वीचा प्रयत्न बाप लेकीचा अल्लड प्रश्न साजुक उत्तर बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर ===== कालचक्र हलले पान हसली कळी झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी ====== थोरांची ओळख (?) आधी पाहू धर्म मग शोधू जात ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई. ठेवू बासनात ======== सहचरी डोळ्यात धाक लटका राग झोपेतही माग ,....जागेपणी विसरल्या आठवणींचा =========== सहकार्यं यशोधनंम (?) योजना कागदात पैसा खिशात नेता गराड्यात, कास्तकर (मरतो) राड्यात अन खुराड्यात ============================= इतिहास पुनर्लेखन(?) प्रश्न विचारू नका उत्तरे सांगू नका इतिहास आम्हीच लिहू, भले माहीत नसला तरी (मुद्द्याविना) ठोका ============================== सदर लिखाण दोन-तीन महीन्यांपुर्वीच केले होते. रा रा धन्याशेठ आणि रा रा वल्ली उर्फ प्रचेतस यांनी धीर दिला म्हणून इथे देत आहे. सुचवण्या/टीपण्ण्या स्वागतार्ह. चुकार (किंचीत कवी) नाखु

Book traversal links for हायकु (कायकु)-२

  • ‹ "हाय"कू
  • Up

प्रतिक्रिया द्या
4787 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पद्मावति Wed, 02/03/2016 - 10:03 नवीन
:) मस्तं!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/03/2016 - 10:19 नवीन
मस्तयं...त्यानिमित्ताने या धाग्यावर पण प्रतिसादांत हायकूंची बरसात पुन्हा होउदे :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/03/2016 - 10:29 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 02/03/2016 - 10:29 नवीन
मस्त नाखुकाका...
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 02/03/2016 - 10:48 नवीन
ज ब रा ट इतिहास पुनर्लेखन(?) प्रश्न विचारू नका उत्तरे सांगू नका इतिहास आम्हीच लिहू, भले माहीत नसला तरी (मुद्द्याविना) ठोका
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/03/2016 - 11:41 नवीन
कालचक्रं वालं हायकू काळजाला भिडलं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 02/03/2016 - 12:06 नवीन
+१ :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Wed, 02/03/2016 - 16:05 नवीन
लिहीलंय छान, पण हायकूची शेवटची ओळ इतकी मोठी असते? आय मीन माहीत नाही, कोणी प्रकाश टाकेल का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/03/2016 - 16:06 नवीन
म्हणूनच त्यांनी पुढे कायकु असे लिहिले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
य
यशोधरा Wed, 02/03/2016 - 16:06 नवीन
आवडल्या हायकू.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा