Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }

म
मदनबाण
Wed, 02/03/2016 - 15:29
🗣 101 प्रतिसाद
ज्या प्रमाणे २०१५ साल अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन उजाडलं त्याच प्रमाणे २०१६ सालाची सुरुवातच जागतिक आर्थीक संकटांच्या घटनांनी झाली. २०१५ सालातील घटनाक्रमांचा आढावा घेतल्यास येणारा काळ हा कमालिचा अस्थिर असणार आहे याची जाणिव आता अनेकांना झाली आहे.मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी घडणार्‍या जागतिक / भारतिय अर्थव्यवस्थेतील घडामोडी या धाग्यात येतील. "एकामेका माहिती देउ | अवघे होवु सतर्क || " आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
  • जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ }
  • जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }

Book traversal links for जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }

  • जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ } ›
वर्गीकरण
अर्थकारण

प्रतिक्रिया द्या
78536 वाचन

💬 प्रतिसाद (101)
ख
खेडूत Fri, 08/26/2016 - 08:23 नवीन
रामदेव बाबांनी पूजा साहित्याच्या बाजारात प्रवेश केलाय. याचा विदेशी कंपन्यांना तोटा होईल का? भारताचा काय फायदा होईल?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा