सकाळची मुंबै
Book traversal links for सकाळची मुंबै
तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी.
असो.
१. मुखपृष्ठ
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
💬 प्रतिसाद
(67)
व
विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 08:39
नवीन
अरे वा... मस्तच डांगे अण्णा...
एकदम क्लास फोटो...
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 02/04/2016 - 08:40
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 02/04/2016 - 08:43
नवीन
अलीकडच्या काथ्याकूटकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर हा धागा एकदम आवडून गेला. टार्गेट ऑड्यन्स हा परदेशी पर्यटकवर्ग असल्याने काही फोटोंत हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस जाणवणे स्वाभाविक आहे, मात्र तरीही छायाचित्रकाराचा वेगळेपणा जाणवतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 11:56
नवीन
हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस > अचूक ओळखलेत. धन्यवाद!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 02/04/2016 - 08:49
नवीन
हे बी कलाकारी हाय नाही मंग अंगी!!! लैच ख़ास माहोल टिपला लेक!!
ऑन अ सीरियस नोट,
जेव्हा कधी जमेल आयुष्यात तेव्हा एक "फ़ूड वॉक" काढू अकोल्याचा! अन त्याचा एक जॉइंट धागा बनवु!! इथेच मिपावरच!! सगळे काही इंक्लूडेड राधास्वामी च्या ब्रेड वड्या पासुन राठीवाला, श्रीराम वडापाववाला, कलकत्ता ढाबा, बशीर भाई, मुहम्मद अली रोडचे हलाल मार्केट, जुन्या शहरातला राजस्थान दहिबडा सेंटर अन नुक्कड़ कचोरी सब्बन तुम्ही कॅमेरा मधे पकड़सान, अन खाऊ बी सोबतीनं!!
क्या बोलते??
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 08:59
नवीन
कलाकारीचं काय सांग्याचं बापुसायेब, आमची बायको मंते जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन! ;-)
आकोल्यातल्या फूड वॉकसाठी कवाबी तयार. तुम्ही टाईम काळा फक्त!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 02/04/2016 - 09:23
नवीन
संदिप भौ हरहुन्नरी आहेत. हरफनमौला हाईत
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 02/04/2016 - 09:26
नवीन
नाई नाई थुमी बी चालसान अन इकळे जितले इच्चक लेकरं हैत साऱ्याईले हेच खुल्ले निमंत्रण हाय न लेक!!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 02/04/2016 - 09:31
नवीन
दिवसभराचि सारि खादाडि म्हंजे हानने भाइरच करु..बास राजा आपल्या सार्या कुचिनायचा टाइम मेळ खायले पायजे.
तुम्हा दोघाइच म्हैत नाइ पन म्या लय कुचिन होतो लानपनि.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Fri, 02/05/2016 - 04:43
नवीन
पुण्यात भरपूर वेळा फोटो काढत फिरलो आहे, पण अकोला कधीही एक्स्प्लोर केलं नाही. बहुतेक अकोल्यात आल्यावर मी किती भारी हा सगळा गर्व गळून पडत असावा. पण अकोल्यात फोटू काढायला कधीबी तयार. नेहरू पार्क जवळ प्रकाश TVS समोर एक चहा वाला बसतो, त्याच्या कडच्या पाट्या पाहण्यासारख्या असतात.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 02/04/2016 - 09:16
नवीन
क्या बात , सर्व प्र.चि. आवडली
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
गुरुवार, 02/04/2016 - 09:22
नवीन
.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 02/04/2016 - 09:47
नवीन
फोटो आवडले
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/04/2016 - 09:55
नवीन
भारी!!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 02/04/2016 - 09:59
नवीन
सुंदर!!!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 02/04/2016 - 10:04
नवीन
वाह, मस्तं!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/04/2016 - 10:15
नवीन
चांगलेत फोटो.
फेसबुकावरच्या सर्व फोटोंना एकच मथळा -mumbai ------पडलाय/दिलाय.
(कुंभमेळा नाशिकचा संपून उज्जैनचा आला तरी नाशिकची क्षणचित्रे आलीच नाहीत.)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:00
नवीन
धन्यवाद काका!
नाशिकमधे पोलिसांनी घातलेल्या गोंधळाचा राग अजून गेला नाही काका, फोटो आहेत पण अजून सॉर्टींग केले नाही.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/04/2016 - 10:17
नवीन
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/04/2016 - 10:17
नवीन
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनुप७१८१
गुरुवार, 02/04/2016 - 10:32
नवीन
झका्स फोटो आहेत ...
थिम मधे रेल्वे स्थानक बस स्थानक- चहाचि टपरी - जोगिन्ग-मोर्निग वोक करणारि लोक ... कचरा साफ करनारे आप्ले बि एम सि चे लोक पण दखवा
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:01
नवीन
धन्यवाद! फोटोग्राफीची पहिलीच फेरी होती. नंतर सगळं थांबलं क्लायंट कडून. तुम्ही म्हणताय ते फोटोज आवश्यक आहेतच.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 02/04/2016 - 10:50
नवीन
छान फोटो!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/04/2016 - 10:56
नवीन
सगळेच फोटो आवडले!!
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
गुरुवार, 02/04/2016 - 10:59
नवीन
छानच!
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
गुरुवार, 02/04/2016 - 11:04
नवीन
सुरेख फोटो!
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 02/04/2016 - 11:12
नवीन
सगळेच फोटो आवडले पण बोराबझारचा रस्ता थेट काॅलेजच्या दिवसात घेऊन गेला..
- Log in or register to post comments
म
मयुरMK
गुरुवार, 02/04/2016 - 11:12
नवीन
छान फोटो आहेत आता घेतोच मी पण एक कॅमेरा :P
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 02/04/2016 - 11:17
नवीन
नाही हे मार्क नाहीत मला दिसलेले फोटो.
ही पण कला आहे तर !!!
बाकी प्रवासाच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे.
आरक्षण (त्याच त्या) दळणाने वैतागलेला वाचक नाखु
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:05
नवीन
स्टीरीओटाईप होण्याच्या धोक्याची जाणीव झाली म्हणून इतर रंगही दाखवावे म्हणतो ;-)
पुढचा भाग येईलच लवकर आणि पुढचा प्रवासही बदलणार मिपावरचा... आगे आगे देखो होता है क्या! ;-)
- (स्टीरीओटाईप होण्यास अतिशय घाबरणारा) संदीप
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/04/2016 - 15:58
नवीन
अच्छी बात है संदीपभौ.
लगे रहो.
(आपण आपल्याला वाटतं तस बदलायचं, पण लोकांच्या अपेक्षेनं कधीच नाही. काय???? ;) )
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/04/2016 - 15:59
नवीन
बादवे जवळपास सगळे फोटो आवडले बर्का. ;)
ही कला माझ्यापासून लै म्हणजे लैच लांब है.
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
गुरुवार, 02/04/2016 - 11:26
नवीन
झकास पकडली आहे मुंबई.
डिवायडर तर मास्टर पिस आहे. किप इट अप :)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:06
नवीन
धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक विशेष असतं.
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
गुरुवार, 02/04/2016 - 13:08
नवीन
जाणकार वगैरे नाही हो. शिकतोय अजूनही. :)
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 02/04/2016 - 11:35
नवीन
व्वा. मस्तच.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 02/04/2016 - 11:56
नवीन
सगळे फ़ोटो आवडले
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2016 - 12:08
नवीन
मस्त,,,
(स्वगत : आमच्या हातात आमच्या घरातले लोक कॅमेरा देत नाहीत....)
- Log in or register to post comments
म
मितभाषी
गुरुवार, 02/04/2016 - 12:09
नवीन
अप्रतिम! !!!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 02/04/2016 - 12:10
नवीन
एक नंबर!
हे कसं नाही आठवलं अजून कोणाला?
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 02/04/2016 - 12:47
नवीन
http://www.misalpav.com/comment/799600#comment-799600
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 02/06/2016 - 15:41
नवीन
सुंदर प्रतिसाद !
हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला.
कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल !
ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 02/06/2016 - 15:41
नवीन
सुंदर प्रतिसाद !
हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला.
कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल !
ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 02/04/2016 - 12:15
नवीन
पुरीभाजी पंचमपुरी का? आणि तो आजच्या मजुरीच्या चिंतेत असलेल्या माणसाचा चेहरा परफेक्ट पकडलेला आहे. आणि डिव्हायडर नावाच्या फोटोला b/w केल्यामुळे एकदम तो अंगावर येतो. त्या फोटोतला रिकामा भकासपणा कलरमध्ये आला नसता. रच्याकने कधी सिनेमॅटोग्राफी करायचा प्रयत्न नाही केला का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:59
नवीन
धन्यवाद बोकाशेठ!
ती पंचमपुरी नाही. अब्दुल रहमान स्ट्रीटवर रस्त्याच्या बाजुलाच एक कुटूंब पुरीभाजी बनवत होतं.
सिनेमॅटोग्राफीची आठवण नका काढु राव! लै दुकतं. नको तिथे स्वाभिमान नडला अन् संधी असून सही वक्त पे सही जगह नव्हतो आम्ही, नै तो दुनिया कुछ अलग होती हमारी!
असो. दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफी आपलं डाय-हार्ड ड्रीम. ते करायचं आहेच. उससे पैले मरने का नै :-)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 12:16
नवीन
प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे मनःपुर्वक आभार! धन्यवाद! :-)
- Log in or register to post comments
अ
अन्नू
गुरुवार, 02/04/2016 - 12:23
नवीन
मस्त कॅच केलेय मुंबई कॅमेरॅत.
त्यात "मछली का पानी!" फुटुत- कडेला ठेवलेल्या टोपलीतून डोकावणार्या माशांच्या शेपटांकडे बघून, ती तशीच टोपली उचलून घरी आणावी आणि ताजी-ताजी मछली मसाला लावून- गरम-गरम तेलात फ्राय करुन खावी, असं वाटतंय!! ;)
-माशाला हावरट अन्नू!! ;)
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 02/04/2016 - 12:48
नवीन
आवडले!
Sandy
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 02/04/2016 - 12:50
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
व
विलासराव
गुरुवार, 02/04/2016 - 13:09
नवीन
बोरा बाजार संपतो तिकडे जवळच माझे ऑफिस होते,आणि नंतर ठाकुरद्वारला. तेव्हा रोजची संध्याकाळ मरीन ड्राइव्हला असायची.
पण असे फोटो काही आम्हाला काढायला आले नाहीत.देणार्याने कोणतीच कला मला दिली नाही समजत नाही.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »