Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तहान

अ — अज्ञात, Fri, 02/05/2016 - 15:11
त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके

प्रतिक्रिया द्या
1904 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ए
एक एकटा एकटाच Fri, 02/05/2016 - 15:56 नवीन
कवितेतला हां वेगळा प्रकार आवडला
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 02/06/2016 - 14:47 नवीन
धन्यावाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
ख
खेडूत Sat, 02/06/2016 - 02:23 नवीन
आ आव आवड आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/06/2016 - 02:53 नवीन
+ +१ +११ +१११ अ असे असेच असेच म्ह असेच म्हण असेच म्हणतो! पां पांडू पां डुब्बा पां डुब्बा प्रतिसादाच्या अपेक्षेत :- आत्मू टवाळ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
प्रचेतस Sat, 02/06/2016 - 04:03 नवीन
कुणाला कशाचं तर तुम्हाला पांडुब्बाचं (अजूनही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अन्नू Sat, 02/06/2016 - 15:02 नवीन
:=)) :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
E
Ea imputo praemitto Sat, 02/06/2016 - 14:47 नवीन
ध धन्य धन्य धन्यवा धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
श
शिव कन्या Sat, 02/06/2016 - 05:26 नवीन
Typography चे उत्तम उदाहरण.सुंदर मांडणी. तृष्णा कवितेचे मूळ.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 02/06/2016 - 05:26 नवीन
Typography चे उत्तम उदाहरण.सुंदर मांडणी. तृष्णा कवितेचे मूळ.
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 02/06/2016 - 16:09 नवीन
अरे वाह! मला मिपा वर typography बद्दल कमेंट मिळेल ह्याची अपेक्षा नव्हती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
अ
अभ्या.. Sat, 02/06/2016 - 16:18 नवीन
अहो द्यायलाच पाहिजे क्रेडिट. तुम्हीच पाहा ना. अर्धे ऑस्कर ट्रॉफी तर टायपोग्राफीत केली तुम्ही. उरलेली मिरर इमेज बसवली की भागली तुमची तहान. धिस इयर्स ऑस्कर इन पोयेटीक टायपोग्राफी गोज टू .....................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto
E
Ea imputo praemitto Mon, 02/08/2016 - 07:39 नवीन
ही प्रतीक्रिया काय ओस्कर पेक्षा कमी आहे का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा