Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जर्जरी वार्धक्य माझे

त — तिमा, Sun, 02/07/2016 - 15:23
जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

प्रतिक्रिया द्या
6281 वाचन

💬 प्रतिसाद (21)
व
विजय पुरोहित Sun, 02/07/2016 - 16:05 नवीन
वाह, विडंबन पण म्हणता येईल आणि व्यथा पण... जबर कल्पना...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 02/07/2016 - 17:41 नवीन
एकदा वाचून गेले. काही लिहायचा धीर झाला नाही. स्वतःची अशा वयात कल्पनाही करावी असे वाटत नाही. :(
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 02/07/2016 - 18:21 नवीन
असंच काहीसं मलाही वाटलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कविता१९७८ Sun, 02/07/2016 - 17:48 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/08/2016 - 05:05 नवीन
मस्त आहे. वाचताना बोरकरांची संधिप्रकाशात आठवली, तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची तूच ओढलेले त्यासवें दे पाणी, थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल; भुलीतली भूल शेवटली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 02/08/2016 - 06:52 नवीन
!! ही कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मोगा Mon, 02/08/2016 - 06:42 नवीन
मस्त .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/08/2016 - 07:07 नवीन
स्वाल्लिड हो !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 02/08/2016 - 07:09 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 02/08/2016 - 10:11 नवीन
:( विंडंबन+विराणी+भाव कविता पोचलीही आणि भावलीही. मागे केव्हातरी राजन खान यांचा खर्‍या प्रेमाची प्रचिती वार्धक्यातच येते अशा स्वरुपाचा लेख दैनिक सकाळच्या पुरवणीत वाचलेला तुमच्या कवितेवरून परत एकदा आठवला. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 02/08/2016 - 10:44 नवीन
........
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 02/08/2016 - 12:58 नवीन
:( कविता आवडलीच.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 02/08/2016 - 13:41 नवीन
कविता आवडली .
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 02/08/2016 - 13:52 नवीन
विडंबन असूनही स्वतंत्र ताकदीची कविता. कतिल शिफाई यांची गझल आठवली आखरी हिचकी तेरे जानों पा आये, मौत भी में शायराना चाहता हूँ।
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/08/2016 - 14:03 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 02/08/2016 - 14:58 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 02/08/2016 - 15:10 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Tue, 02/09/2016 - 06:01 नवीन
रूपाने विडंबन अर्थाने विराणी असलेली आपली भावकविता माझ्यासाठी फार मोठी GIFT आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 02/09/2016 - 06:33 नवीन
जमली आहे. एक अटळ वास्तव..
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 02/23/2016 - 18:09 नवीन
कुठून वाचली असं झालं, तिमा साहेब! इतकं जळजळीत वास्तव माझंच काय कुणाचंच नसावं अशी सदिच्छा, पण खूप नेमकं लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 02/24/2016 - 05:09 नवीन
:(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा