Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६

स
संदीप डांगे
Sun, 02/07/2016 - 22:28
💬 27
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग | पाचवा भाग स्कॉर्पियो

Book traversal links for एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६

  • ‹ एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ५
  • Up
  • एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ७ (अंतिम) ›

प्रतिक्रिया द्या
17326 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ह
होबासराव Sun, 02/07/2016 - 22:57 नवीन
मस्त, अर्धा भाग सकाळि वाचतो :) तुमिबी झोपा ना राजा आता
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/08/2016 - 05:32 नवीन
बाकी सगळे ठेवून हेच लिही रे बुवा आधी!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 02/08/2016 - 05:42 नवीन
मस्तच. पुढे काय हा प्रश्न आहेच. त्यामुळे पुभाप्र!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 02/08/2016 - 05:42 नवीन
चोविस तासातली सगळी धमाल आता सुरु होणार होती.
वाट बघतोय. बाकी लेखमाला पण घाटातील रस्त्यांसारखीच वाटत आहे. पुभाप्र ...
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Mon, 02/08/2016 - 06:28 नवीन
जबरदस्त !!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/08/2016 - 06:35 नवीन
आता शेवटचा भाग वाचल्यावरच प्रतीसाद...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 02/08/2016 - 07:02 नवीन
मनोरंजक
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 02/08/2016 - 08:07 नवीन
मी वाचतेय... मला माझ्या आयुष्यात असं अचानक भयानक कधीही न केल्याने की काय, पण "सस्पेन्स" सहन होत नाही. सगळं कसं आखीव रेखीव.. मला तुमच्या सारख्या लोकांचं भयानक कौतुक वाटतं जे असे रात्रभर प्रवास करु शकतात, त्यातही ड्रायव्हिंग.. न जेवता राहु शकतात.. कुठे तरी पोहचणं इतकं आवश्यक असताना इतका गोंधळ सहन करु शकतात. हे सगळं काय तरी वेगळंच आहे... वाचतेय.. फक्त तुम्ही जरा पटापटा लिहा. मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/08/2016 - 08:12 नवीन
धन्यवाद!
मेगाबायटीप्रतिसाद्संन्यास घ्या जरा..!
आपका कहा सरआंखोपें! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मृत्युन्जय Mon, 02/08/2016 - 09:05 नवीन
वाचतोय. उत्कंठा वर्धक आहे. पुढ्चे भाग जरा लवकर येउ द्यात, पुभाप्र
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 02/08/2016 - 09:12 नवीन
आता वाट पाहाणं आलं.पुभालटा.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 02/08/2016 - 09:15 नवीन
एकदम खत्रूड लवकर लिहा डांगे साहेब , सनी लिओन बद्दल नंतर बोलू
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/08/2016 - 09:17 नवीन
=)) =)), धन्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
श
शलभ Mon, 02/08/2016 - 10:50 नवीन
खतरनाक चाल्लाय प्रवास. मस्तच लिहीताय.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 02/08/2016 - 11:16 नवीन
प्रवास चाल्लाय चाल्लाय आणी फक्त चाल्लाय... कशासाठी ते कळत नाही... उत्कंठा शिगेला पोचली आहे. पटापट भाग येऊद्यात.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 02/08/2016 - 12:15 नवीन
राजेहो तुमच्यात कितीकच सहनशीलता हाय लेक! असे बेवड्याईचे लटांबर घेऊन सायचं एक किमी धकलो नसतो आपुन तर!!. निरानाम हन्यास होते जिवाले. लौकर लिहसान!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 02/08/2016 - 17:49 नवीन
बेवड्याईचे लटांबर
लोल . अगदी लोळुन लोळुन लोल! शब्द प्रचंड आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/08/2016 - 13:44 नवीन
ते सन्नी-फन्नी लिवोन कश्यापाय येळ दवडताय ? ह्येच डीटेलवार लिवा बिगीबिगी, ह्ये लय ब्येस हाय !
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/08/2016 - 14:46 नवीन
=)) जो हुकुम मेरे आका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रचेतस Mon, 02/08/2016 - 16:00 नवीन
जबराट. येउ द्या पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 02/08/2016 - 18:21 नवीन
उत्कण्ठा वाढवत जाणारा लेख!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Tue, 02/09/2016 - 01:04 नवीन
वाचतोय लवकर येऊ de
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश महाजन Tue, 02/09/2016 - 11:58 नवीन
प्रकाशित न झालेलि माहिती क्रुपया व्यनि करा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 02/10/2016 - 13:07 नवीन
सर्व प्रतिसाददात्यांना मनापासून धन्यवाद! पुढील भाग लवकरच! :-)
  • Log in or register to post comments
व
विनू Fri, 04/01/2016 - 12:27 नवीन
पुढ्चा भाग लवकर येउदे ...
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/12/2016 - 17:24 नवीन
कुठे गायबले? आम्हाला गुजराथची कशी वाट लागलीये ते वाचायचंय अजून! इतरत्र कोणीतरी डांग्यांचा डूआयडी आहे कुठला तरी म्हणत होतं. पाहिजे तर त्या आयडी वरून लिहा पण लिहा.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 04/22/2016 - 12:38 नवीन
?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा