लदाख सायकल ने : शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०)
चीन ची सीमा रेषा पण इथून जास्त लांब नाही. त्यामुळे परमिट घ्यावेच लागतं. १५ ते २० मिनिट थांबून परत निघालो. येताना थोडासा उतार होता पण जाताना तोच थोडासा उतार थोडासा चढ झाला. रस्त्या मधेच गाढवांची झुंड पाहायला मिळाली. मी आल्यावर जोरात पळाले. आकाश्यात ढग होते. त्यामुळे खूप थंडी होती. साढे सात वाजता जेव्हा मी आपल्या ठीकाण्यावर पोहोचलो तर थंडीनं कापत होतो. जेवण करून गोधडीत घुसलो, तरी पण कापत होतो. इथली उंची ४६३० मीटर आहे. ह्याच्या पेक्षा जास्त उंचीवर झोपलो होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती, आज काय झाले कुणास ठाऊक? आज पांग ते शो-कार मोड ते शो-कार परत शो-कार मोड अशी तब्बल ८८ किमी सायकल चालवली.
दिवस बारावा
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Book traversal links for लदाख सायकल ने : शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०)
💬 प्रतिसाद
(6)
प
प्रचेतस
Mon, 02/08/2016 - 15:56
नवीन
सहनशक्तीची परीक्षा घेणारा दिवस.
लहरी निसर्ग आणि लहरी मनुष्य दोघांचेही अनुभव एकत्रच.
आवडला हा भाग सुद्धा.
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Mon, 02/08/2016 - 16:37
नवीन
फोटो क्रमांक ३ जबरदस्त
हाही भाग छान !
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 02/08/2016 - 16:51
नवीन
कल्ला ! ! ! !
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 02/08/2016 - 16:58
नवीन
फोटो आवडले. एकूणच कठीण आहे प्रवास हा. नीरज जाट ह्यांच्या चिकाटीचे कौतुक.
हे सारे असले तरी बीआरओच्या कामगारांबद्दल काढलेले उद्गार, वापरलेली भाषा नाही आवडली. माफ करा. जीवावरचा धोका पत्करुन ही माणसे हिमालयामध्ये काम करत असतात, ते आहेत म्हणून हिमालयातले रस्ते चालते फिरते आहेत, हेही तितकेच खरे..
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 02/09/2016 - 15:18
नवीन
सहमत. पण इतक्या कठीण परिस्थितीमुळे त्यांची चिडचिड झाली असेल. आधीच तिथे ऑक्सिजन कमी असतो. मन थार्यावर राहात नाही.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 02/09/2016 - 15:20
नवीन
हो, ते आहेच, नाकारीत नाही.
- Log in or register to post comments






