लदाख सायकल ने : उप्शी ते लेह (भाग १२)
उप्शी सिन्धु नदीच्या किनारी आहे. एक रस्ता सिन्धु nadi बरोबर वरती जातो. तर दुसरा रस्ता २०० किमी पुढे जाउन चीन सीमारेषे वरती हनले गावात जाऊन मिळतो. तिथे आपला एक मित्र मिलिट्री मध्ये आहे. त्याला मी सांगितले होते कि, मी तुला भेटायला येणार आहे. पण हि प्रवासाला निघण्याच्या आधीची गोष्ट आहे. आता ५ घाट पार करून इतका जीव गेला कि अजून २०० किमी नाही जाऊ शकत. आणि ह्या रस्त्या वरून जाण्यासाठी लेह मधून परमिट घेणं आवश्यक आहे. उप्शी मध्ये १०० रुपयाला एक बिस्तर मिळालं. त्याच बरोबर मोबाइल व कैमरे चे चार्जिंग पण फुल झाले. आज मी ६५ किलोमीटर सायकल चालवली.
दिवस चौदावा
![]() |
![]() |
![]() |
| उप्शी मध्ये लावलेला बैरियर आणि गाड्यांच्या लाईनि |
![]() |
| उप्शी मध्ये हिमाचल परिवहन ची लेहवरून दिल्लीला जाणारी बस. |
![]() |
| उप्शी च्या जवळ पेट्रोल पम्प |
![]() |
| सिन्धु नदीच्या बरोबरीने लेह कडे |
![]() |
| हे लाईट चे खांब बघून मला मजा वाटत होती |
![]() |
![]() |
| कनाडा सायकलवाला लेह कडे |
![]() |
| कारु पाशी लावलेला एक दगड |
![]() |
| कारू |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| स्टैक्ना गोम्पा |
![]() |
![]() |
![]() |
| मनाली पासून ४५० किमी लांब |
![]() |
| हिरवळ बघून वाटत नाही कि हे लदाख आहे. |
![]() |
| ठिक्से गोम्पा |
![]() |
![]() |
![]() |
| चोगलमसर |
![]() |
![]() |
![]() |
| लेह मध्ये आपले स्वागत आहे. |
![]() |
| लेह चा मुख्य चौक |
![]() |
| लेह शहराचं प्रवेशद्वार |
Book traversal links for लदाख सायकल ने : उप्शी ते लेह (भाग १२)
💬 प्रतिसाद
(8)
प
पिलीयन रायडर
Wed, 02/10/2016 - 12:47
नवीन
हा ही भाग उत्तम!!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 02/10/2016 - 13:03
नवीन
मस्त! सिंधू नदी!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/10/2016 - 13:05
नवीन
मस्तं रंगत आलीय सहलीत (वाचायला आणि फोटो बघायला... सायकल चालवताना काय हालत झाली असेल याचा केवळ अंदाजच बांधू शकतो :) )
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 02/10/2016 - 13:26
नवीन
मस्त वर्णन!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/10/2016 - 17:32
नवीन
सलाम तुमच्या जिद्दीला.
एक टप्पा पूर्ण झाला. पुढच्या टप्प्याची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहात आहोत.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 02/10/2016 - 17:44
नवीन
मस्त लेखमाला . पु भा प्र
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/10/2016 - 17:50
नवीन
अद्भुत आहे हे सगळं!
- Log in or register to post comments
म
मयुरMK
गुरुवार, 02/11/2016 - 07:23
नवीन
प्रत्येक भाग पुढील भागाची उत्सुकता वाढवतोय........
- Log in or register to post comments




























