Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उचक्या साठीमदत करा

ज
जेपी
Wed, 02/10/2016 - 16:34
🗣 59 प्रतिसाद
नमस्कार, लोकहो, मला सध्या उचक्या लागण्याचा त्रास चालु आहे. यावर उपायास्तव. 1) कोणी माझी आठवण काढत आहे का ?हे आठवणतील सगळ्यांन फोन करुन विचारल. 1)मुंडी वर करुन पण उच्क्या थांबल्या ना हीत.. ~ तर आता काय

प्रतिक्रिया द्या
11067 वाचन

💬 प्रतिसाद (59)
म
मीता गुरुवार, 02/11/2016 - 09:56 नवीन
"मला लागली कुणाची उचकी" हे गाणे शनिवार वाड्यावर जोरजोरात म्हणणे .उचकी बंद होण्याचा रामबाण उपाय .
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/11/2016 - 10:05 नवीन
50 पूर्ण झाल्याबद्दल जेपी यांचा सत्कार खडीसाखर, विलायची, त्रिफळा चूर्ण पुडी देऊन करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/11/2016 - 10:08 नवीन
खफ युग प्रवर्तक्,जिल्बी धाग्यांना घाम फोडणारे, सन्माननीय जेपी यांचा धाग्याला ५० टिचक्या माफ करा उचक्या आल्याबद्दल एक "मला लागली कुणाची उचकी " ही अस्सल गाण्याची सीडी,असोल्या नारळ आणि २१ सुपार्यांचे पाकीट देऊन सत्कार करण्यात येत आहे. तात्पुरता सचिव जेपी सत्कार समीती आणि अखिल मिपा हातासरशी सत्कार संघ, अभ्या मिप्त्र परीवार यांचा संयुक्त उपक्रम
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/11/2016 - 10:14 नवीन
दोनदा सत्कारा आभार.. धागा माहितीपुर्ण झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मुक्त विहारि Fri, 02/12/2016 - 05:52 नवीन
हो ना. काल रात्री मला पण उचक्या सुरु झाल्या. उपाय शोधायला म्हणून हा धागा उघडला. वाचता-वाचता हास्याच्या तुषारात, उचक्या कधी थांबल्या ते कळले पण नाही. थोडक्यात काय? तर, उचक्या लागल्या की आधी हा धागा उघडायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Fri, 02/12/2016 - 07:39 नवीन
चक्क बीयर सोडून जेपीचा धागा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जेपी Fri, 02/12/2016 - 07:49 नवीन
काल गुरुवार असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Fri, 02/12/2016 - 09:02 नवीन
गणेश जयंती... दत्तगुरुंच्या बरोबर गणपती असल्यानेच, असे झाले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
इ
इरसाल Fri, 02/12/2016 - 09:55 नवीन
जेप्स, उचक्या थांबल्या का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा