Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उपाय सुचवा(!)

र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 02/11/2016 - 11:33
🗣 2 प्रतिसाद
आमची प्रेरणा उपाय सुचवाल ? मी एका सहकारी सोसायटीत राहतो. (२ बी एच के) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक मुलगा पाळला आहे. तो मुलगा कधीच बांधलेला नसतो. दुपारी तो माझ्या गाडीच्या कव्हर मध्ये हात घालून खेळतो. त्यामुळे गाडीच्या दाराला , पत्र्याला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहीच उपयोग नाही. त्या मुलाला पकडायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
वर्गीकरण
काथ्या

प्रतिक्रिया द्या
1524 वाचन

💬 प्रतिसाद (2)
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/11/2016 - 11:37 नवीन
नाय जमला !
  • Log in or register to post comments
म
मोहनराव गुरुवार, 02/11/2016 - 14:42 नवीन
फुसका बार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा