Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महिला दिन विशेष ट्रेक

S
sagarshinde
Mon, 02/15/2016 - 11:29
🗣 5 प्रतिसाद
महिला दिन निमित्त ट्रेक आयोजित करावयाचा आहे पण थोडे सजेशन हवे आहे, ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत, याबद्दल सल्ला हवा आहे. कृपया तुमचा सल्ला हवा आहे
वर्गीकरण
treking

प्रतिक्रिया द्या
1435 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
वेल्लाभट Mon, 02/15/2016 - 12:25 नवीन
ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत
हळदीकुंकू भिशी चुलीवरची पाककला स्पर्धा इत्यादी पर्याय सुचवतो. - - - - - - - - - इव्हेंट कसले घेता राव??? ट्रेक करा. तोच एक इव्हेंट असतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/16/2016 - 05:11 नवीन
महिला दहीहंडी, प्रो कबड्डी आणि T २० क्रिकेट सामना (प्रो कबड्डी किंवा T २० साठी चिअर बॉय म्हणुन विना मोबदला काम करायला आम्ही तयार आहोत.) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/16/2016 - 05:29 नवीन
ट्रेकचे लोकेशन?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/16/2016 - 05:41 नवीन
मी ट्रेकच्या ऐवजी ट्रेन वाचलं.गाडी असती तर सर्वच आतच झालं असतं ना?मोटरवुमन, पोलिस,विक्रेत्या . पुरुषांनाही 'बसता' आलं असतं घरी निवांत वाट पाहत.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/16/2016 - 07:23 नवीन
नॉटी बॉयज ची नॉटी सजेशन दिलि दिली आहेत. बाकी वेल्लभट म्हणतात तेच ट्रेक हाच एक छान इवेंट होईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा