Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रात्रीस भेळ चाले

म — मूखदूर्बळ, Tue, 02/16/2016 - 08:13
रात्रीस भेळ चाले ही मूठ कुरमुर्‍याची संपेल ना कधीही ही भेळ पण्डीतान्ची हा कन्द (बटाटा) ना दग्दभू, मिठा-तिखा (रस) वाहतो हा मिश्रणात रगड्याच्या अभिशाप भोगतो (डास) हा पुरीस होई साक्षी हा दूत चिलटान्चा खाण्यास पाणीपुरी ही असते खरी चटक जे सत्य भासती ते नसते खरे टोपात पुसतात बुडवूनी ते बोट धोतराला या साजिर्‍या भैयाला का गाठावे खिण्डीत मिटतील सर्व शंका (पाहून ) न्हाऊन या मिठीत (मिठी नदी :फिदी:) परतेल का तरीही आजार हा क्षणाचा चु भू द्या घ्या मूळ गीत रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा आभास सावली हा असतो खरा प्रकाश जे सत्य भासती ते असती नितांत भास हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा या साजिर्‍या क्षणाला का आसवे दिठीत मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा

प्रतिक्रिया द्या
3444 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप Tue, 02/16/2016 - 08:33 नवीन
याक कविता! ;) Sandy
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 02/16/2016 - 09:26 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 02/17/2016 - 09:48 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रसाद को Tue, 02/16/2016 - 09:29 नवीन
विडम्बन छान आवडलय
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/16/2016 - 09:35 नवीन
:D
  • Log in or register to post comments
प
पिके से पिके तक.. Tue, 02/16/2016 - 09:57 नवीन
रायता फैल गया... जमल..
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 02/17/2016 - 06:29 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Mon, 02/22/2016 - 07:43 नवीन
विडंबन झकास,खुष झालो.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 02/23/2016 - 05:34 नवीन
ओरीजनल गाणं क्लास आहे राव! विडंबनही जमलेय !
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 02/23/2016 - 16:31 नवीन
या मूळ गाण्याच्या नावावरुन कालपासून सिरियल चालू झालीये त्याची फुकटात जाहिरात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा