(जालाचे भामटं)
जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले।
अवघेचि जालें पैसे गुल।। १।।
साईटीचे कपट करुनी फसवलें
अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।।
रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला।
कधी ढोसियला खंबाकारे।।३।।
-- स्वामी संकेतानंद,
१७ फ़ेब्रुवारी, २०१५
💬 प्रतिसाद
(12)
प
पैसा
Wed, 02/17/2016 - 16:40
नवीन
:D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का?
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 02/17/2016 - 16:43
नवीन
हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :(
म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 18:13
नवीन
मिळालाही असेल स्वामिजींना लेकिन वोह उसे राज में ही रखना चाहते होंगे.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 02/18/2016 - 19:09
नवीन
सुटला आहेस आजकाल तु
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/18/2016 - 19:12
नवीन
स्वामी आत होता की काय? =))
विडंबन भारी रे स्वाम्या...
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 02/19/2016 - 04:47
नवीन
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए! =))
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 02/19/2016 - 17:07
नवीन
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Fri, 02/19/2016 - 17:09
नवीन
खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी...
बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 18:12
नवीन
तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय?
म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/20/2016 - 19:46
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 18:13
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Mon, 02/22/2016 - 07:47
नवीन
बेहद खूष झालो,खूप आवडलं
- Log in or register to post comments