Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवजयंती

व
विरकर
गुरुवार, 02/18/2016 - 12:06
🗣 12 प्रतिसाद
शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???

प्रतिक्रिया द्या
2364 वाचन

💬 प्रतिसाद (12)
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 02/18/2016 - 12:11 नवीन
तुम्ही विरोधी पक्षातले दिसताय।
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 02/18/2016 - 12:35 नवीन
काथ्याकूट चर्चा हा प्रकार समाजातील चालु घडामोडी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्याकरीता आहे. येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल. चर्चेच्या संबंधीत वर्गीकरण निवडण्याचा पर्याय खाली दिलेला आहे. हे वर्गीकरण तुमचे लेखन कुठल्या विषयाशी संबंधीत आहे हे ठरवेल. पुढे भविष्यात या विषयाच्या लेखांना शोधण्यासाठी व त्यांची सूची बनविण्यासाठी ह्या वर्गीकरणाची मदत होईल. त्यामुळे केवळ तुमच्या विषयाशी संबंधीत असलेलेच वर्गीकरण निवडा. विषयाशी संबंध नसलेलं वर्गीकरण विनाकारण जोडल्यास लेखन अप्रकाशित करता येईल. वर्गीकरणात किमान एक आणि कमाल पाच शब्द निवडता येतील. एखादा शब्द लिहायला सुरूवात केल्यावर तो शब्द आधीच जोडलेला असेल तर तो तेथे दिसेल तो निवडावा. असा शब्द न आल्यास तुम्ही स्वत:हून जोडू शकता. हिथे अस काही बी दिसत नाही… सबब धागा पास
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 02/18/2016 - 13:14 नवीन
द्दोन महिन्यात एका हि लेखावर प्रतिसाद नाहि...आता एकदम विचारतायत "शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???" @संपादक मोगा हा आयडी ब्लॉक केलाय का ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/18/2016 - 13:23 नवीन
म्हणजे काय करायचं म्हणता?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 02/18/2016 - 13:30 नवीन
नाय बा म्या कुठ म्हनलय काहि कराया, एक शंका आलि ते इचारलि बा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/18/2016 - 13:35 नवीन
त्ये तुमास्नी न्हाय, विरकरास्नि विचारलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
नाखु Fri, 02/19/2016 - 09:51 नवीन
सर्वांनी जरा धीर धरा.. उद्याच्या धाग्याचे शीर्षक आहे
"शिवजयंती" झाली तरी तुम्ही मिपाकर शांत का?
थोरांची फक्त जयंती-पुण्यतीथीलाच आठवण न काढणारा स्मरणशील नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
_
_मनश्री_ गुरुवार, 02/18/2016 - 13:57 नवीन
शांत नका राहू Image removed. करा सुरु युद्ध ,हर हर महादेव Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/18/2016 - 16:02 नवीन
इथे धागा टाकू शकलात म्हणजे तुम्हीही मिपाकरच आहात. अश्या शंकाकुशंका काढण्यापेक्षा तुम्ही लिहा काहीतरी चांगले शिवजयंतीनिमित्त. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करणे केव्हाही चांगले. एकोळी धाग्यापेक्षा ते नक्कीच जास्त सकारात्मक काम होईल, नाही का ?
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 02/18/2016 - 16:06 नवीन
मिपोत्सव करावा का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/19/2016 - 13:13 नवीन
दोन ४०७ विथ स्पीकर भिती १२१ ताषेवाले, १७५ लेझीम्वाले, १०१ ढणाणा हॉर्न वाले बायकर, ५१ झेंडेवाले, १ याम्बुलन्स, एवढी तयारी केली असताना शांत कसे काय म्हणु शकता म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/19/2016 - 13:17 नवीन
शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???
मग आम्ही काय करावे अशी अपेक्षा आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा