Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संध्याछाया..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 02/18/2016 - 14:45
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9 संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते.. एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते. माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!? दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी? हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी घेऊन जातो जन्म खुणा मी माझ्या या संध्येशी.. अशीच भेटो संध्या छाया पुनः पुन्हा या देशी.. झाले लिहून सुचले जितुके अता जरा मी 'येतो!' मिळालेच जे दान हाताला तुमच्या हाती देतो. -----०-----०-----०------०---- शुभ संध्याकाळ..

प्रतिक्रिया द्या
11973 वाचन

💬 प्रतिसाद (51)
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/18/2016 - 14:47 नवीन
वा वा !!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/18/2016 - 14:53 नवीन
हम्म. संगमेश्वर , सासवड :)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 02/18/2016 - 18:29 नवीन
सोपानदेवांची समाधी की नदी पल्याडचे शंकराचे मंदिर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 02/18/2016 - 18:41 नवीन
नदीपल्याडचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी गुरुवार, 02/18/2016 - 15:02 नवीन
सहज..सोपी..रचना..
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 02/18/2016 - 15:10 नवीन
फोटोही चांगला आहे!या लवकर पहाटेच्या भुपाळ्या घेऊन.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 02/18/2016 - 15:28 नवीन
अप्रतीम रे बुवा, मस्तच
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/18/2016 - 15:45 नवीन
बरखा रितू आयी असे काहीतरी !
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/19/2016 - 07:58 नवीन
https://www.youtube.com/watch?v=90xd79TJ55s हे घ्या चौरा काका , माझा आवडता राग आणि आवडती चीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्पा Fri, 02/19/2016 - 08:05 नवीन
https://www.youtube.com/watch?v=udnrEXSBtPE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गौरी लेले गुरुवार, 02/18/2016 - 15:47 नवीन
अप्रतिम! खुपच सुंदर कविता आत्मबंध ! एकदम हळुवार . फारच छान :) लिहित राहा !
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 02/18/2016 - 15:57 नवीन
लेले मॅडम ते अत्मबंध असे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
ग
गौरी लेले Fri, 02/19/2016 - 08:24 नवीन
नमस्कार स्पा , तुमचे व्याकरण कच्चे आहे असे दिसते. अत्मबंध ला काहीच अर्थ नाही , आत्मबंधच योग्य असावे आपण त्यांनाच विचारुयात का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड गुरुवार, 02/18/2016 - 18:31 नवीन
अरे वा!! लेले आत्या, बरेच दिवसांनी दिसलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
स
सतिश गावडे गुरुवार, 02/18/2016 - 18:33 नवीन
सुंदर नाव असलेल्या आयडीला आत्या काय म्हणतो? वशाड मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Fri, 02/19/2016 - 07:51 नवीन
गौरी नाव असलेल्या आयडीला सुंदर म्हणतो....वशाड मेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गौरी लेले Fri, 02/19/2016 - 08:25 नवीन
वशाड मेलो म्हणजे काय ? कृपया शिव्या देवु नयेत . आणि व्यक्तिगत टिपण्णी टाळल्यास आनंद होईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 02/19/2016 - 08:36 नवीन
वशाड मेलो म्हणजे काय ?
कॉलींग सूड
कृपया शिव्या देवु नयेत .
"वशाड मेलो" म्हणजे काय ते माहित नसताना ती शिवी आहे असे आपणांस का वाटले? आणि तसे नसल्यास उरलेल्या वाक्यात नेमका कोणता शब्द शिवी आहे? बरे...मी दिलेली प्रतिक्रिया गावडे सरांना होती...त्याबद्दल त्यांनी आक्षेप घ्यावा...ना धागा तुमचा ना प्रतिक्रिया तुमच्या प्रतिसादावर मग तुम्हाला का आक्षेप? आणि आक्षेप आहे असे मानले तरी मग माझ्याच प्रतिसादावर आक्षेप का? गावडेसरांनीसुध्धा सूडजींना असाच प्रतिसाद लिहिला आहे...त्यावर आक्षेप का नोंदवावासा वाटला?
आणि व्यक्तिगत टिपण्णी टाळल्यास आनंद होईल :)
नक्की काय व्यक्तीगत टिप्पणी केलीये? "गौरी" नाव असलेल्या आयडीला "सुंदर" अश्या नावाने का संबोधावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
ग
गौरी लेले Fri, 02/19/2016 - 08:39 नवीन
आत्ता कळाले तुम्हाला मुली शोधाण्यातले frustration का येते ते ! काळजी घ्या , विचारसरणी सुधारा , नाहीतर अवघड आहे ! शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 02/19/2016 - 08:42 नवीन
नक्की काय काळजी घ्यावी आणि नक्की कोणते विचार सुधारावे तेसुध्धा जरा सांगता का (जमत असेल तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 09:05 नवीन
क्रिप्या वेगळा धागा काढता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Fri, 02/19/2016 - 10:03 नवीन
त्यांचं नाव गौरी आहे म्हणून आत्या म्हटलं, त्यांचं नाव 'सुंदर' असतं तर काका म्हटलं असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 02/18/2016 - 15:48 नवीन
वाह मान गए उस्ताद
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/18/2016 - 16:09 नवीन
हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी
सुंदर
  • Log in or register to post comments
ए
एकप्रवासी गुरुवार, 02/18/2016 - 16:15 नवीन
फोटो पण छान आहे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/18/2016 - 16:33 नवीन
आवर गुर्जी ईज ब्याक वित ब्यांग :)
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 02/18/2016 - 18:14 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 02/18/2016 - 18:28 नवीन
छान कविता !!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/18/2016 - 18:31 नवीन
फोटो पण अगदी सुंदर आलाय!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 02/19/2016 - 05:01 नवीन
बुवांच्या आयुष्यात सप्तरंगी पहाट उजळली ! आणि त्यामुळे(च) सुरमयी संध्याकाळ त्यांना आकळली ! नाखु चारोळीवाला
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 02/19/2016 - 05:09 नवीन
अशेच मंते. ते भावविश्व खंप्लीट करायला सांगा तेव्ह्ढं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अभ्या.. Fri, 02/19/2016 - 08:32 नवीन
बुवा मस्तच हो. कविता पण आणि फोटो पण. तेवढे फोटोतल्य वायरी तेवढ्या तुमच्या लाडक्या पांडुब्बा कडून काढता आल्या अस्त्या तर बहार आली असती. ;)
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/19/2016 - 10:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Fri, 02/19/2016 - 10:27 नवीन
क्षणार्धात काढून टाकल्या वायरी पां डुब्बाची कमाल , अखेर दिसली पायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बॅटमॅन Fri, 02/19/2016 - 10:28 नवीन
* ब्याटबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा Fri, 02/19/2016 - 10:30 नवीन
लोलबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 02/19/2016 - 11:33 नवीन
पुढे लिहायचं झालंच तरः जिलबी आली भायरी वडगाव शेजारी धायरी!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Fri, 02/19/2016 - 11:33 नवीन
पुढे लिहायचं झालंच तरः जिलबी आली भायरी वडगाव शेजारी धायरी!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/19/2016 - 12:23 नवीन
@
पां डुब्बाची कमाल , अखेर दिसली पायरी
>> Image removed. खाटूकबंधे 'अखेर' , आंब्याची केली कैरी! Llllllluuuu Image removed. ---------------------------- स्पा @लोलबंध >> Image removed. पांडूछन्द! Image removed. ----------------------------- सूड @पुढे लिहायचं झालंच तरः जिलबी आली भायरी वडगाव शेजारी धायरी!! >> Image removed. काढून बंदुका भायेरी झाडा Image removed. सुडक्या वर फैरी! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Fri, 02/19/2016 - 12:27 नवीन
फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य
यशोधरा Sat, 02/20/2016 - 04:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/20/2016 - 05:16 नवीन
@फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.>> कशाला हो ते सारखं सारखं निरर्थक स्वात्म कुंथन!? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 02/20/2016 - 05:17 नवीन
केवळ यमक जुळवण्यासाठी ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/20/2016 - 06:01 नवीन
असोच्च हो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Mon, 03/07/2016 - 13:05 नवीन
कसं जमतं हो तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
च
चाणक्य Fri, 02/19/2016 - 09:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/19/2016 - 09:59 नवीन
कविता अण फटू दोणी छाण हाये...अता हिकडं येकदा जाऊन यावं म्हण्टो.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 02/19/2016 - 10:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Sat, 02/20/2016 - 03:17 नवीन
अतिशय सुंदर कविता. सकाळी सकाळी वाचली तरी कवितेचा मूड जाणवला... फोटोमुळे वेगळाच इफेक्ट आला. पण दिला नसता तरी कातरवेळचं देवालय आणि संध्याकाळ हे खूप आवडलं. शेवटचं कडवं गंभीर करून जातं.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 02/20/2016 - 13:43 नवीन
फोटो आणि कविता आवडली. स्पावड्याने एडीट केलेला फोटो मस्त आलाय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा