Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्याच्या आसपास कॅम्पिंग साठी ठिकाणे सुचवा

क
कबीरा
Sat, 02/20/2016 - 05:21
💬 14
राम राम, पुण्याच्या आसपास एका दिवसासाठी फमिली गेट-टुगेदर करायचा विचार आहे पण जरा वेगळ्या प्रकारे. कॅम्प फायर ,बार्बेक्यु,राहण्यासाठी तंबू. लहान मुलांना खेळायला भरपूर जागा ई. तर कृपया अशी ठिकाणे सुचवा जिथे कॅम्पिंग करता येईल.

प्रतिक्रिया द्या
8468 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रचेतस Sat, 02/20/2016 - 05:24 नवीन
नाणेघाट पठार. पण उरकून झाल्यावर सगळ स्वच्छ करुन ठेवा ब्वा. तिकडे काहीही ठेवू नका.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 02/20/2016 - 05:28 नवीन
  1. सूर्य शिबीर ( पानशेत जवळ)
  2. प्लस valley जवळ भरपूर जागा आहे.
तसेच पानशेत बक्क water ला जाताना भरपूर मोकळ्या जागा सापडतील कॅम्पिंग साठी
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 02/20/2016 - 06:07 नवीन
http://www.loksatta.com/lokbhramanti-news/trek-camp-1197446/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
व
वेल Sat, 02/20/2016 - 06:33 नवीन
तिकोना च्या पायथ्याशी आहे एक कॅम्पिंग साईट. तिथे सगळी अरेंजमेंट सुद्धा करुन मिळते
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/20/2016 - 06:47 नवीन
हो दोन आठवड्यापुर्वी गेलेलो तेव्हा हि जाहिरात आणि कँपिंग चा पत्ता वाचला खरा तिकोण्याकडे जाणार्‍या मंदिरापाशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल
क
केडी Sun, 02/21/2016 - 15:33 नवीन
www.rusticville.com तिकोना च्या पायथ्याशी campsite आहे। आम्ही राहून आलोय। tent stay
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/22/2016 - 01:12 नवीन
राजमाचीला एकदा एक कँपींग वर्कशॅाप तीसजणांचा पाहिला होता.एक ग्रुप कार्पोरेटवाल्यांसाठी करतो ते काम.भलताच चांगला प्रकार होता.( आता नाव विसरलो.)( great outdoors?)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/22/2016 - 02:34 नवीन
आतापर्यंतच्या सर्व धाग्यांमधे एवढ्या ठिकाणांची माहिती घेतलीस, पण कुठे गेला का ? प्रवास वर्णन लिहा की !
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 02/22/2016 - 04:45 नवीन
सदाशिव पेठ. हे पुण्यात असुन सुद्धा पुण्याच्या आस्पास आहे. (२० महिने कँप केलेला वि.प्र.)
  • Log in or register to post comments
G
gogglya Mon, 02/22/2016 - 08:24 नवीन
घरगुती वातावरण, उत्तम जेवण, २ मोठ्या खोल्या [प्रत्येकी ६+ जण राहण्याची सोय]. तम्बू पण आहेत. http://gharkulagri.com/
  • Log in or register to post comments
अ
अबोली२१५ Mon, 02/22/2016 - 08:28 नवीन
http://www.letscampout.com/ http://www.letscampout.com/offer.html
  • Log in or register to post comments
श
श्रीधर गुरुवार, 02/25/2016 - 12:27 नवीन
हि लिंक तुम्हास मदत करू शकते इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
R
Ranapratap गुरुवार, 02/25/2016 - 14:28 नवीन
Bhimashankar. 120 km from pune. contact hotel bluemormon
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 02/26/2016 - 10:59 नवीन
नेटिव्ह प्लेस, निर्वाणा - कामशेत Man Vs Mile, मुळशी तोरणा टेंट , वेल्हा सखा निवास , तापोळा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा